JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर! नवीन संधी, हायकोर्ट सर्किट बेंचकरिता स्वतंत्र ४५९ पदे भरणार! – High Court circuit bench Recruitment

High Court circuit bench Recruitment

High Court circuit bench Recruitment – मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी नव्याने ४५९ पदे निर्माण करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पदनिर्मितीबरोबरच या पदांसाठी होणाऱ्या खर्चासही मान्यता दिल्याने लवकरच त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होण्याच्या दिशेने … Read more

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; पालिकेच्या ‘पवित्र’ प्रक्रियेला वेग!! – BMC Shikshak Bharti Application Form

BMC Bharti Details 2026

  मुंबई महापालिकेच्या शिक्षक भरतीला वेग; संगीत, चित्रकला विषयांतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर! मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. संगीत आणि चित्रकला विषयांतील पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली असून, त्यांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी २९ सप्टेंबर … Read more

खुशखबर! लघुलेखक संवर्गाला एक वर्षाचे जीवनदान; शासनाचा मोठा निर्णय! Stenographer Bharti Maharashtra

Stenographer Bharti Maharashtra

Stenographer Bharti Maharashtra महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे लघुलेखक पदासाठी तयारी करणाऱ्या पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने ५ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार लघुलेखक संवर्गासह एकूण १५६ संवर्ग मृत घोषित करून या संवर्गातील रिक्त पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. या निर्णयामुळे संबंधित पदांसाठी तयारी करणाऱ्या तसेच भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले … Read more

MAFSU ने शिक्षकेतर पदांसाठी भरतीचा निकाल जाहीर, चेक करा आपले मार्क्स! – MAFSU Result 2026

MAFSU Answer key PDF

MAFSU Result 2026: MAFSU has Published recruitment result for non teaching posts. Candidates can download MAFSU Result for various non teaching posts like Disbursement and Accounts Officer, Assistant Manager (Quality Control), Plant Operator (Dairy Processing), Dairy Assistant, Senior Library Assistant, Junior Library Assistant, Library Attendant, Hospital Technician and many more. The Online Examination of non-teaching … Read more

तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती! विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती मिळणार! – Talathi to Nayab Tahsildar Promotion

Talathi to Nayab Tahsildar Promotion

Talathi to Nayab Tahsildar Promotion 2026 – शासनाने महसूल विभागाचा नवीन आकृतिबंध तयार केला असून नियुक्तीच्या नियमांतही सुधारणा केली आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे. यानुसार तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना विभागीय स्पर्धेच्या माध्यमातून थेट नायब तहसीलदार पदावर नियुक्ती देण्यात येईल. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून मुंबईत एक बैठकही झाली. परंतु यात लिपिक संवर्गाचा समावेश … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड