JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

एम्स (AIIMS) NORCET 11 अंतर्गत साठीचे प्रवेशपत्र जाहीर !! | AIIMS NORCET Admit Card 2026 Link

AIIMS Nursing Officer (NORCET 11) 2026 Admit Card Link

AIIMS NORCET Admit Card 2026 Link: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्ली यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘AIIMS NORCET 11’ च्या दुसऱ्या टप्प्यातील (Stage 2) परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या नोंदणीकृत लॉगिन तपशीलांचा वापर करून अधिकृत संकेतस्थळ aiimsexams.ac.in वरून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ३० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Click Here To Download AIIMS NORCET Call Letter 2026

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड