लाडकी बहीणचा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार!
एक महत्वाचा अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin 4th, 5th Payment Date) राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकदाच 3,000 रुपये जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे … Read more