महत्वाचा अपडेट-रेशनला आधार लिंक करण्यास मुदतवाढ द्या! – E Shidha Patrika New Ration Card 2024
E Shidha Patrika New Ration Card 2024
येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत रेशन खात्याला आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. यानंतर आधार लिंक नसलेल्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे. मात्र, मुदत संपण्यास अवधे सात दिवस शिल्लक आहे. यामुळे एवढ्या कमी वेळेत आधार लिंक करणे शक्य नसल्याने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी प्रणालीशी जोडण्यात आलेल्या लाभार्थ्यांची आधार लिंक करण्याची प्रक्रिया सध्या पुरवठा विभागाकडून सक आहे या प्रणालीमध्ये लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाऊन थंब द्यावा लागत आहे.
यामुळे प्रत्येक लाभार्थ्यास थेंब द्यावा लागणार असल्याने स्वस्त धान्य दुकानात गर्दी दिसून येत आहे. यामुळे दुकानाबाहेर लाभार्थ्यांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसन येत आहे Hello Jaina यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांसह लाभार्थी हैराण झाले आहेत. यामुळे आधार लिंक करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जालना शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष मनित कळकर यांनी केली आहे आधार लिंक करण्यासाठी ज्या ठिकाणी खाते आहे, त्याच दुकानातून प्रक्रिया राबविणे बंधनकारक नाही, शहरातील किंवा जिल्ह्यातील कुठल्याही दुकानातून ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते असेही कक्कड यांनी सांगितले.
E Shidha Patrika New Ration Card 2024 – E Ration Card 2024 Updates – पूर्वीपासून सुरू असलेल्या कागदी शिधापत्रिका आता इतिहासजमा होणार आहेत. त्याऐवजी शासन आता ई-शिधापत्रिका देणार आहे. तसा शासन निर्णय झाल्याने आता यापुढे कागदी शिधापत्रिके ऐवजी ई-शिधापत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे पूर्वीच्या शिधापत्रिका आता इतिहासजमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आल्या आहेत. समाजातील गरजूंना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती. स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करत. या गैरकृत्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात झाली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली जात होती. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोबाइलवर अॅप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाइल अॅपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. फाटके, गहाळ झालेले जुने कागदी शिधापत्रिका धारकांनी नवीन दुय्यम प्रत काढून घ्यावी तसेच ई-शिधापत्रिका ही काढून घ्यावी, याकरिता अॅपवर तसेच ऑफलाईन दोन्ही पर्याय खुले आहेत. त्यामुळे सेतू कार्यालयातून शिधापत्रिका काढावी.
Comments are closed.