प्रति तास मिळवा 5500 रुपये पगार! xAI मध्ये हिंदी आणि इंग्रजी तज्ज्ञांसाठी नोकरीची अनोखी संधी, करिअरमध्ये मिळणार मोठी झेप! Elon Musk xAI India Recruitment
Elon Musk xAI India Recruitment : टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क भारतातून द्विभाषिक शिक्षकांची भरती करण्याच्या तयारीत आहेत. अहवालांनुसार, कंपनी हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये पारंगत असलेल्या भारतीय शिक्षकांना आपल्या संघात सामील करत आहे. कंपनीच्या AI डेटाबेसचा विस्तार करणे आणि मॉडेल्स अधिक सक्षम बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. या … Read more