चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दीपावली…

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे!
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो,
लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल, दिवाळी पहाट शुभ दीपावली!
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे! चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो, लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
जुने जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जचच न्यारी नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी… दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
अभ्यंगस्नानाने झाली पहाट, दारी रांगोळीचा थाट, सण आला प्रकाशाचा, दिव्यांची केली रास चिवडा, करंजी, चकली, फटाकेही खास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
स्नेहाचा सुंगध दरवळलाआनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत
आली दिवाळी आली..
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















