Aurangabad Aarogya vibhag Bharti 2023 | 470 जागा – आरोग्य विभाग औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

Aurangabad Aarogya vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2023 @ arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2023: Arogya Vibhag Aurangabad (Public Health Department Aurangabad ) published a new advertisement today. Aurangabad health department published a new advertisement today for 470 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-

 Aarogya Vibhga Aurangabad Recruitment 2023

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

औरंगाबाद आरोग्य विभागातील 470 पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत  गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Aurangabad Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या – 470 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ सप्टेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2023

????या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

????आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links Aurangabad Aarogya Vibhag Bharti 2023 

???? PDF जाहिरात
https://bit.ly/bhHBxH
???? ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/
???? सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
सर्व जाहिराती लिंक 
✅ अधिकृत वेबसाईट
http://arogya.maharashtra.gov.in

 

 

Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Aurangabad Division
Recruitment Name Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2023
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere. Posts
Total Number of Vacancies 470 Posts
Job Type Government Job
Job Location Aurangabad
Age Limit As Per Post Refer PDF
Pay Scale / Salary As per Post Prefer PDF Notification
Application Mode Online Application Forms
Last Date 18th September 2023 
Official Website arogya.maharashtra.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Rahul Wakde says

    लिपिक पदा साठी quelifiction काय आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड