IBPS भरती परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड

IBPS Exam Admit Card Download


IBPS Group “B” – Office Assistant (Multipurpose) Exam 2020 Admit Card

IBPS Admit Card Download : IBPS Admit Card 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने RRB (Prelims Exam call letter for the post of RRB (CRP RRB IX))  पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2020 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For IBPS Admit Card Download
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/3bKAk52

IBPS RRB prelims admit card 2020 

IBPS RRB prelims admit card 2020 : आयबीपीएस आरआरबीच्या १९, २० आणि २६ सप्टेंबर रोजी ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांसाठी हे प्रवेशपत्र जारी.

IBPS RRB prelims admit card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने परीक्षेचे अॅडमिट कार्ड मंगळवारी ८ सप्टेंबर २०२० रोजी जारी करण्यात आले आहेत. १९, २० आणि २६ सप्टेंबर रोजी ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांसाठी हे प्रवेशपत्र जारी झाले आहे. दरम्यान, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आयबीपीएस आरआरबी पूर्व परीक्षा मात्र लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जाऊन उमेदवारांना प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस आम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची थेट लिंक देत आहोत. ऑफिस असिस्टंट पदासाठी ही परीक्षा ऑनलाइन स्वरुपात होणार आहे. १९, २० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी ही परीक्षा होईल. पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा होणार आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना मुख्य परीक्षेत सहभागी होता येईल.

उमेदवारांना अॅडमिट कार्डवर दिलेल्या किंवा एसएमएस / मेलद्वारे त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाद्वारे परीक्षा केंद्रावर किती वाजता पोहोचायचे तो स्लॉट देण्यात येईल. या दिलेल्या स्लॉटमध्येच त्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे.

उमेदवारांनी मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची पारदर्शक बाटली, वैयक्तिक सॅनिटायझर (५० एमएल), एक साधं पेन, परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे (कॉल लेटर/अॅडमिट कार्ड, आयडी कार्ड (ओरिजनल), आयडी कार्डची फोटोकॉपी) आदी सोबत बाळगायचे आहे.

Important Links For IBPS RRB Prelims Admit Card 2020
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/2R7u1yX

सोर्स : म. टा.



1 Comment
  1. Devendra pandurang jadhav says

    Job update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड