https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

आदिवासी विकासच्या नाशिक विभागात ९० पदे रिक्त, नवीन भरती आता.. | Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2025

Adivasi Vikas Vibhag Nashik Online Application 2025

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2025

आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयातील मंजूर १३५ पदांपैकी केवळ ४५ पदांवरच अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्वरित ९० पदे रिक्त आहेत. महामंडळाच्या केवळ ३३ टक्के पदांवर अधिकार-कर्मचारी नियुक्त असून ६७ टक्के पदे रिक्त असल्याने ही पदे केव्हा भरली जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी शेतकरी, आदिवासी कारागीर आणि आदिवासी भूमिहीन मजूर यांची आर्थिक पिळवणूक नाहीशी करणे, आदिवासींच्या आर्थिक विकास संवर्धनासाठी प्रत्यक्ष साहाय्याच्या योजना हाती घेणे, शेती, जंगल व इतर उत्पादित मालाच्या विक्रीची तजवीज करणे आदी कामे केली जातात.

 


आदिवासी (पेसा) क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागांची ओरड आता कमी होणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातील प्राथमिक शाळांना आठवडाभरात तब्बल ५५९ शिक्षक मिळाले आहेत. पेसा क्षेत्रातील भरतीनंतर प्राथमिक शिक्षण विभागाने राज्य शिक्षण विभागाची परवानगी घेऊन पुन्हा २४८ शिक्षक पेसा क्षेत्रात दिले. या शिक्षकांना सोमवारी (ता. १४) रात्री उशिरा नियुक्त्या देण्यात आल्या. राज्यातील आदिवासी (पेसा) क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक/मानधनावर नियुक्ती भरतीचा मार्ग काढला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यात ‘पेसा’ क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले. त्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेली पावित्र पोर्टलवरील स्थानिक पेसामधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. यातील पात्र विद्यार्थ्यांची पडताळणी करून अंतिम यादी प्रसिद्ध करत, उमेदवारांकडून कागदपत्रे मागविली. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर गेल्या आठवड्यात शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या उपस्थितीत ३११ शिक्षकांना नियुक्तिपत्र दिले. यात ९४ शिक्षक विज्ञान, गणित विषयांसाठी, २१७ शिक्षक प्राथमिक शाळांसाठी देण्यात आले होते. या भरतीनंतरही रिक्त जागांचे प्रमाण मोठे होते.

त्यावर शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी राज्य शिक्षण सचिव यांना पत्र देत पेसा क्षेत्रातील रिक्त जागा अधिक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत मार्गदर्शन मागविले होते. त्यावर, राज्य शिक्षण सचिव यांनी पुन्हा कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिक्षण विभागाने पोर्टलवरून प्राप्त झालेल्या यादीतील पडताळणी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली. यात २४८ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. पेठ (२२), सुरगाणा (६८), दिंडोरी (५१), कळवण (२७), बागलाण (८), त्र्यंबकेश्वर (४७), इगतपुरी (१८), नाशिक (७). आदिवासी तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात होत्या. मात्र, शासनाने दिलेल्या आदेशानुसार ५५९ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे या भागातील शैक्षणिक गुणवत्तावाढीला मोठी मदत मिळणार आहे.

 


Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024: Adivasi Vikas Vibhag Nashik, has invited applications for the various vacant posts of “Senior Tribal Development Inspector / Research Assistant / Deputy Accountant Chief Clerk-Statistical Assistant (Senior) / Tribal Development Inspector (Non-Pesa) / Senior Clerk-Statistical Assistant / Junior Education Extension Officer / Stylist / Housekeeper-Female / Housekeeper Male / Superintendent Female in Class-III Cadre / Superintendent Men / Librarian / Assistant Librarian / Laboratory Assistant / Cameraman-cum-Projector Operator as well as High Grade Stenographers and Low Grade Stenographers etc. at the Commissioner’s Office level.)”.There are total of 198 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below from 12th October 2024. The last date for submission of applications is 12th November 2024. For more details about Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

Tribal Development Department has published the notification dated 5.10.2024. According to the said announcement, the candidates were given a deadline for applying online from 12.10.2024 to 02.11.2024. Now, candidates are being given extension from 05.11.2024 to 12.11.2024 to apply online for various posts as per the said notification.

आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत “वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.” पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.
  • पदसंख्या198 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
  • अर्ज शुल्क
  • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
  • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in

आदिवासी विकास विभागाची दिनांक ५.१०.२०२४ रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहीरातीनुसार उमेदवाराना ऑनलाईन अर्ज करण्या करिता दिनांक १२.१०.२०२४ ते ०२.११.२०२४ या कालावधी करीता मुदत देण्यात आलेली होती. आता, उमेदवारांना सदर जाहीरातीनुसार विविध पदांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक ०५.११.२०२४ ते दिनांक १२.११.२०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024 

Adivasi Vikas Vibhag Nashik Vacancy 

पदाचे नाव Nashik
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 7
संशोधन सहाय्यक 4
उपलेखापाल-मुख्य लिपिक 16
आदिवासी विकास निरिक्षक 1
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 61
लघुटंकलेखक 3
गृहपाल (पुरुष) 14
गृहपाल (स्त्री) 10
अधिक्षक (पुरुष) 9
अधिक्षक (स्त्री) 17
ग्रंथपाल 24
प्रयोगशाळा सहाय्यक 12
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 3
उच्च श्रेणी लघुलेखक 3
निम्न श्रेणी लघुलेखक 14

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag  Nashik Recruitment 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
संशोधन सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल-मुख्य लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
लघुटंकलेखक
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
गृहपाल (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)
  • समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (स्त्री)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
प्रयोगशाळा सहाय्यक
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
सहाय्यक ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
उच्च श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
निम्न श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम

Salary Details For Adivasi Vikas Vibhag Nashik Notification 

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक 38600-122800
संशोधन सहाय्यक 38600-122800
उपलेखापाल-मुख्य लिपिक 35400-112400
आदिवासी विकास निरिक्षक 35400-112400
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 25500-81100
लघुटंकलेखक 25500-81100
गृहपाल (पुरुष) 38600-122800
गृहपाल (स्त्री) 38600-122800
अधिक्षक (पुरुष) 25500-81100
अधिक्षक (स्त्री) 25500-81100
ग्रंथपाल 25500-81100
प्रयोगशाळा सहाय्यक 19900-63200
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) 35400-112400
सहाय्यक ग्रंथपाल 21700-69100
उच्च श्रेणी लघुलेखक 41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक 38600-122800

Maha Tribal Development Department Nashik Jobs 2024 – Important Documents 

  • परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
  • अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Nashik Jobs 

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Adivasi Vikas Vibhag Nashik Application 

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/XFJrC
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ASHKf
✅ अधिकृत वेबसाईट
tribal.maharashtra.gov.in

The recruitment notification has been declared from the Adivasi Vikas Vibhag Nashik for interested and eligible candidates. Online applications are invited for the Senior Tribal Development Inspector / Research Assistant / Deputy Accountant Chief Clerk-Statistical Assistant (Senior) / Tribal Development Inspector (Non-Pesa) / Senior Clerk-Statistical Assistant / Junior Education Extension Officer / Stylist / Housekeeper-Female / Housekeeper Male / Superintendent Female in Class-III Cadre / Superintendent Male / Librarian / Assistant Librarian / Laboratory Assistant  posts. There are  198 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for  Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given  Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti Registration Link. For more details about Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024, Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024, Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

Adivasi Vikas Vibhag Nashik Online Bharti Details

????Name of Department Nashik Tribal Development Department
???? Recruitment Details Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024
???? Name of Posts Senior Tribal Development Inspector / Research Assistant / Deputy Accountant Chief Clerk-Statistical Assistant (Senior) / Tribal Development Inspector (Non-Pesa) / Senior Clerk-Statistical Assistant / Junior Education Extension Officer / Stylist / Housekeeper-Female / Housekeeper Male / Superintendent Female in Class-III Cadre / Superintendent Male / Librarian / Assistant Librarian / Laboratory Assistant
????Job Location Nashik
✍Application Mode Online
Official WebSite https://tribal.maharashtra.gov.in/

Important Documents  For Adivasi Vikas Vibhag Nashik Arj 

 Important Documents
  • Photocopy of online application form for examination.
  • Documents regarding educational qualification
  • Certificate of Completion of Computer Examination
  • Copy of examination fee payment receipt.
  • Caste Certificate / Caste Validity Certificate / Non Creamy Layer / Other Necessary Certificate as mentioned in the application

Selection Process For Nashik Tribal Development Department  Recruitment 

Selection Process 1. Qualification / Eligibility conditions mentioned in the advertisement are minimum and candidate will not be eligible for recommendation for possessing minimum qualification.

2. The entire process of service recruitment will be carried out as per the following Service Entry Rules or subsequent amendments made by the Government from time to time as well as provisions:-

1. Senior Tribal Development Inspector, (Entry to Service) Rules 1988, dated:-7/10/1988

॥. Research Assistants (Entry to Service) Rules 2006, Dated:-10/01/2006

iv. Tribal Development Inspector (Access to Service) Rules 2006, dated:-10/01/2006.

. iii. Sub Accountant/ Chief Clerk (Entry to Service) Rules 2006, Dated:-10/01/2006.

v. The Senior Clerks / Statistical Assistants (Entry to Service) Rules, 1982 dated 07/08/1990

vi. Dinkarmeni Stenographer / Uchhabheni Stenographer General Administration Department, (Entry to Service) Rules, 1997 24/06/1997

vii. Librarians, (Access to Service) Rules 2006, dated:-10/01/2006.

vii. ASSISTANT LIBRARIAN (ADMISSION TO SERVICE) RULES 2006, DATED:-10/01/2006.

ix. Laboratory Assistant (Entry to Service) Rules 2006, dated:-10/01/2006.

x. Housekeeper Female/ Male, (Entry to Service) Rules 1984, dated:- 07/06/1984

xi. Superintendent Mr./Male, (Entry to Service) Rules 2006, Dated:-10/01/2006

xii. Primary Education Servants, (Admission to Service) Rules 1984, dated:- 07/06/1984 x. Secondary Education Servants, (Entry to Service) Rules 1984, dated 07/06/1984

xiv. Higher Secondary Education Servants, (Admission to Service) Rules 2006, Dated:-10/01/2006

Method of Application For Nashik Tribal Development Department Online Form 

Method of Application 1) Candidates can apply for the posts under the purview of any Additional Commissioner office. It will be mandatory for the applicant or candidates to appear for the examination at the examination center of his choice.

2) If a candidate wants to apply for more than one post as per the educational qualification, separate application and separate examination fee has to be paid for each post.

3) Candidates applying for any single post of the same designation out of the four Additional Commissioners in the jurisdiction of Additional Commissioner, Nashik / Amravati Thane and  Nagpur.

It will remain mandatory.

5) Web-based online application to the eligible candidates on the link available from 12.10.2024 to 02.11 on the website https://tribal.maharashtra.gov.in… .2024 will be required to be submitted during this period.

6) The candidature for the examination will not be considered unless the examination fee is paid after submitting the application online in the prescribed manner.

7) A candidate may apply for more than one post as per the eligibility of the candidate, however, it shall be mandatory to apply separately for each post and pay separate fee for each post.

Application Fee For  Nashik Tribal Development Department Notification 

Fees
  • Reserved Category (SC/ST/PWD): Rs. 900/-
  • Open Category (For All Others): Rs. 1000/-

 Important Date For Adivasi Vikas Vibhag Nashik Online Form 

Last Date  12th November 

www.tribal.maharashtra.gov.in Nashik Bharti Important Links

????Full Advertisement  Read PDF
???? Online Application Form  Apply Online
✅ Official Website  Official Website


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड