४थी पास उमेदवारांसाठी संधी – हिंगोली येथे कोतवाल पदांसाठी भरती सुरु; अर्ज करा | Hingoli Kotwal Bharti 2023
Hingoli Kotwal Bharti 2023 - hingoli.nic.in
Hingoli Kotwal Bharti 2023
Hingoli Kotwal Bharti 2023: Tehsil Office, Hingoli (@hingoli.nic.in) has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are 10 vacancies Kalamnuri , 14 in Sengaon, 19 in Hingoli, 10 in Aundha, 22 in Vasmat available to fill the posts. All over 75 posts to be filled under Hingoli Kotwal Vacancy 2023 in various Taluka of Hingoli District. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date for Hingoli Kotwal Bharti 2023. The last date for submission of the application is the 7th of August 2023. More details about Hingoli Kotwal Bharti 2023 like Educational Criteria, Age limit, Hingoli Kotwal Exam Fees, Hingoli Kotwal Bharti Application Form, How To Apply For this Hingoli Kotwal Recruitment 2023, and other details are given below:
75 posts are to be filled in Kalmanuri, Sengaon, and Aundha taluka of Hingoli district. Application should be made in competent manner. With Hingoli Kotwal Bharti Application Form you have to Submit Supporting Documents to get accepted your Hingoli Application Form be Authority. If you have any queries related to Kotwal Bharti Hingoli Application Form you can check below Steps :
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तहसिलदार हिंगोली अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव, औंढा तालुक्यात 75 पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज २५ जुलै २०२३ पासून सुरु होतील. उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय हिंगोली येथे समक्ष दिनांक 7 ऑगस्ट 2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.
Hingoli Kotwal Bharti Result– Check Answer key
- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – 75 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगोली
- वयोमर्यादा – 18 ते 40
- अर्ज शुल्क – रु. 25/-
- परीक्षा शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 600/-
- मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
- अर्ज पद्धती – सक्षम
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – हिंगोलीच्या संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2023
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- अधिकृत वेबसाईट – hingoli.nic.in
Hingoli Kotwal Bharti Admit Card is Out !! Candidates can check Hingoli Hall Ticket link from below link
Download Kotwal Bharti Admit Card 2023
Hingoli Kotwal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कोतवाल | 75 पदे |
Educational Qualification For Hingoli Kotwal Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कोतवाल | अ) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण
आ) उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक |
Salary Details For Hingoli Kotwal Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कोतवाल | Rs. 15,000/- per month |
How To Apply For Hingoli Kotwal Recruitment 2023
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २५ जुलै २०२३ ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
- केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Hingoli Kotwal Bharti Application Form 2023
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- लेखी परिक्षा दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
- गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर असेल.
- लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
- लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती याचा समावेश राहिल.
- लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
- लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Hingoli Kotwal Vacancies 2023
|
|
???? PDF जाहिरात (सेनगाव) | https://shorturl.at/gngVu |
???? PDF जाहिरात (कळमनुरी) | https://shorturl.at/BVGh9 |
???? PDF जाहिरात (हिंगोली ) | https://shorturl.at/VGXgx |
???? PDF जाहिरात (औंढा ) | https://shorturl.at/MGx7f5 |
???? PDF जाहिरात (वसमत) | https://shorturl.at/swcsJ8 |
✅ अधिकृत वेबसाईट | hingoli.nic.in |
Hingoli Kotwal Recruitment 2023 Notification
Name Of Department | Hingoli Tahsil Office Maharashtra |
Vacancies | Kotwal Post |
Total Post | 75 Vacancies |
Notification | Hingoli Kotwal Recruitment 2023 |
Apply Date | 25 July 2023 |
Last Date | 07 August 2023 |
Official Website | https://hingoli.nic.in/ |
Hingoli Kotwal Vacancy 2023 Age Limit
Hingoli Tahsil Office Maharashtra Bharti Age Criteria |
|
Minimum Age | 18 years |
Maximum Age | 40 years |
Hingoli Kotwal Application Form Fee
Hingoli Kotwal Recruitment Application Fee Required |
|
General Category | Rs. 600/- |
Reserved Category | Rs. 400/- |
Table of Contents
Kotwal Recruitment 2023 revised Program – Sengaon