JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

दोन मोठ्या IT कंपन्या करणार ३२ हजार फ्रेशर्सची भरती!

देशातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे ३२ हजार नवोदितांची भरती ) करण्याची योजना आखली आहे. इन्फोसिस पुढील वर्षी २० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, तर विप्रोने १० हजार ते १२ हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. शुक्रवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना विप्रोने ही माहिती दिली. आयटी क्षेत्रांत मागणी वाढत असल्याचे हे संकेत आहेत.

विप्रोचे अधिकारी सौरभ गोविल म्हणाले की, कंपनी दरवर्षी १० ते १२ हजार फ्रेशर्सची भरती करेल. यावर्षी कॅम्पसमधून १० हजार फ्रेशर्सची भरती केली जाईल. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने कॅम्पसमधून सुमारे ७ हजार फ्रेशर्स भरती केली आहे.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पुढील तिमाहीत २,५०० ते ३ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आहे. ते म्हणाले की, आम्ही जेवढे काम देऊ शकतो, तेवढ्याच ऑफर देत आहोत. नवीन भरतीसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड