ZP सोलापूर अनुकंपा भरती प्रक्रिया कागदपत्र पडताळणी बाबत | ZP Solapur Anukampa Document Verification
ZP Solapur Anukampa Document Verification
ZP Solapur Anukampa Document Verification
ZP Solapur Anukampa Document Verification: The Anukampa Document Verification notification has been declared by the General Administrative Department, Zilla Parishad Solapur. Eligible candidates may present for the Document Verification at the mentioned address on the 8th of August 2022. Further details are as follows:-
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, अनुकंपा उमेदवरांच्या भरती प्रक्रियेकरीता कागदपत्रांच्या पडताळणीसाठी काही कारणास्तव दिनांक २९/७/२०२२ रोजी आयोजीत केलेल्या कॅम्पला अनुउपस्थित असलेस जे उमेदवार अनुपस्थित होते अश्या उमेदवाराकरीता दिनांक ८/८/२०२२ (सोमवार) सकाळी ११-०० वा. रोजी वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे कॅम्प आयोजित करणेत आलेला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
ZP Solapur Anukampa Bharti – Important Documents
सदर कॅम्पमध्ये –
- १) कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर एका वर्षाचे आत अनुकंपा नोकरीसाठी केलेले अर्ज
- २) सज्ञान झालेनंतर एका वर्षाचे आत अनुकंपा नोकरीसाठी केलेले प्रथम अर्ज
- ३) विहित नमुना अर्ज
- ४) कुटूंबातील वारसांचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञालेख)
- ५) अनुकंपा नोकरी देणेसाठी कुटूंबातील अन्य वारसांचे संमतीपत्र (प्रतिज्ञालेख)
- ६)कुटूंबातील कोणतेही सदस्य शासकीय / निमशासकीय सेवेत नसल्याचे प्रतिज्ञालेख
- ७) कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अनुकंपासाठी अर्ज असल्यास पुनर्विवाह न केलेचा प्रतिज्ञालेख
- ८) शैक्षणीक अर्हतेचे प्रमाणपत्रे, गुणपत्रक
- ९) जन्म तारखेसंबंधीत कागदपत्र
- १०) जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
- ११) कर्मचाऱ्याच्या मृत्युपश्चात कुटुंब निवृत्ती वेतन व मिळालेल्या इतर लाभांचे आदेश
- १२) कर्मचाऱ्याचा मृत्यु दाखला इ.मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
तेंव्हा आपण उपरोक्त मूळ कागदपत्रांसह दिनांक ८/८/२०२२ रोजी खालील नमुद केलेल्या अनुक्रमांकानुसार देणेत आलेल्या वेळेत यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे न चुकता उपस्थित रहावे. सदर दिवशी वेळेवर उपस्थित राहणे ही आपली जबाबदारी आहे. उपस्थित न राहिल्यास आपल्या अनुकंपा नियुक्तीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. . टिप – प्रतिक्षायादीमधील ज्या उमेदवारांची दिनांक २९/७/२०२२ रोजी कागदपत्रांची पडताळणी झाली आहे अश्या उमेदवारांनी येऊ नये.
PDF जाहिरात – https://bit.ly/3zwvwMN
अधिकृत वेबसाईट – zpsolapur.gov.in
Table of Contents