District Hospital Amravati Result
District Hospital Amravati Result: जिल्हा शल्य चिकिस्तक, अमरावती गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची प्रकाशित झाली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| जिल्हा शल्य चिकिस्तक, अमरावती गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची. | जिल्हा शल्य चिकिस्तक, अमरावती गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची. | 10/02/2026 | 17/02/2026 | पहा (246 KB) |
District General Hospital Amravati Result
सामान्य रुग्णालय अमरावती अंतर्गत गट ड वर्ग ४ संवर्गाची प्रतिक्षासुची प्रकाशित झाली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची गट ड वर्ग ४ संवर्गाची प्रतिक्षासुची
District General Hospital Amravati Result
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा मुंबई या कार्यालया अंतर्गत मंजूर असलेली व जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांचे अधिपत्याखालील समुपदेशक (रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती) या करारतत्वावरील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांची यादी www.mahasacs.org, www.amravati.gov.in व www.zpamravati.gov.in या संकेत स्थळांवर प्रसिध्द करण्यात येत आहे
१) सदर पदाच्या पदस्थापनेमध्ये काही बद्ल झाल्यास व जिल्हयातील कुठल्याही पदस्थापनेस निवड झालेल्या उमेदवारास लागु राहील.
२) भरती प्रक्रियेतील पुढील निर्देश (प्रवेशपत्र इ.) फक्त ई-मेलव्दारेच कळविण्यात येणार असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी आपले ई-मेल आयडी पडताळणी करावी.
३) अंदाजे दि.२० ऑगष्ट २०२५ (Tentative Date) लेखी परिक्षेचे नियोजन करण्यात येत असून पात्र उमेदवारांना लेखी परिक्षेकरीता सुचना, परिक्षा स्थळ व वेळ याबाबत ई-मेल केले जातील.
District General Hospital Amravati Result
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा मुंबई या कार्यालया अंतर्गत मंजूर असलेली व जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांचे अधिपत्याखालील समुपदेशक (रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती) या करारतत्वावरील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन पात्र/अपात्र उमेदवारांची यादी www.mahasacs.org, www.amravati.gov.in व www.zpamravati.gov.in या संकेत स्थळांवर प्रसिध्द करण्यात येत आहे
१) सदर पदाच्या पदस्थापनेमध्ये काही बद्ल झाल्यास व जिल्ह्यातील कुठल्याही पदस्थापनेस निवड झालेल्या उमेदवारास लागु राहील.
२) पात्र/अपात्र उमेदवारांनी आपल्या नावासमोरील ई-मेल आयडी व इतर माहिती पडताळणी करावी त्यामध्ये काही बदल असल्यास लिखित स्वरुपात खालील कार्यालयास कळवावे.
३) भरती प्रक्रियेतील पुढील निर्देश (प्रवेशपत्र इ.) फक्त ई-मेलव्दारेच कळविण्यात येणार असल्याने सर्व उमेदवारांनी आपले ई-मेल आयडी पडताळणी करावी.
४) दि.२८ जुलै २०२५ दुपारी ५ वाजेपर्यंत उमेदवारांनी काही आक्षेप किंवा पुर्तता करावयाची असल्यास लिखित स्वरुपात प्रत्यक्ष खालील कार्यालयास कार्यालयीन वेळेत कळवावे. आक्षेप किंवा पुर्तता ई-मेलव्दारे स्विकारले जाणार नाही.
५) दि.२८ जुलै २०२५ दुपारी ५ वाजता नंतर कोणतेही आक्षेप स्विकारले जाणार नाहीत.
Eligibility & Non-Eligibility List
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















