पुणे जिल्हा परिषद आरोग्यसेवक निकाल यादी जाहीर । ZP Pune Result 2026

ZP Pune Result Selection List 2026

ZP Pune Bharti Result 2025: Zilla Parishad Pune had published Result, Selection List For Arogya Sevak posts Bharti. Candidates can download ZP Pune Download from below link:

जिल्हा परिषद पुणे यांनी आरोग्यसेवक यांच्यासाठी निवड यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार खालील लिंकवरून ZP पुणे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डाउनलोड करू शकतात: तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

अंतिम निवड याद्या डाउनलोड करा

 


मागील अपडेट्स  

Zilla Parishad Pune JE Result 2024

ZP पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य संवर्ग साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP पुणे सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP पुणे गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद पुणे भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद पुणे अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download ZP Pune Junior Engineer Merit List 2024

Zilla Parishad Pune Result 2023

जिल्हा परिषदेची भरती म्हणजे ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’ असा प्रकार होऊन बसला आहे. २०१९ मध्ये निघालेल्या जाहिरातीची परीक्षा पाच वेळा पुढे ढकलण्यात आली. वादग्रस्त ठरल्याने शेवटी भरती रद्दी करण्याची वेळ शासनावर ओढवली. आता जुलै २०२३ मध्ये पुन्हा नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली. त्याची परीक्षाही घेतली मात्र, पाच महिने उलटले तरी अजूनही निकाल घोषित झालेला नाही. पर्यायाने उमेदवारांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. कोरोना काळात वादग्रस्त ठरलेल्या भरती प्रक्रियांपैकी एक म्हणजे जिल्हा परिषदेची भरती होय. आता जवळपास चार वर्षे उलटून गेले तरी ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जिल्हा परिषद भरतीचा अभ्यास करणार राजेश सांगतो, ‘‘जिल्हा परिषदेची भरती आमच्या माथी मारलेला एक श्राप आहे, पाच वेळा पुढे ढकलल्यानंतर परीक्षा रद्द झाली.

तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

त्याचे शुल्कही अजून परत मिळाले नाही. आता जुलै २०२३ च्या परीक्षेचा निकाल रखडला आहे. पाच महिन्यानंतरही निकालाचा पत्ता नाही. आचारसंहितेच्या आत काही झाले तर ठिक, नाहीतर हे संपूर्ण वर्षही वाया जाईल.’’ परिस्थिती बिकट असून, सरकारने न्याय पद्धतीने यात लक्ष घालावे, असे आवाहन उमेदवार करत आहे. परीक्षेचे वेळापत्रक आल्यावर त्यात त्रुटी शोधून, परीक्षा रद्द करण्यासाठी अनेक स्वयंघोषित संघटना पुढे येतात. मात्र, भरती प्रक्रिया रखडल्यावर याच संघटना सोईस्करपणे शांत होत असल्याच आरोप उमेदवारांनी केला आहे. पाच-पाच वर्षे भरती प्रक्रिया रखडने, ती वादग्रस्त ठरणे आणि सोईस्करपणे भूमिका घेतल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि घरची बिकट परिस्थिती असह्य झाल्याचेही काही उमेदवारांनी सांगितले.

 

उमेदवारांच्या मागण्या..

– झालेल्या परीक्षांचे निकाल लावून आरोग्य विभागाप्रमाणे तातडीने नियुक्ती द्यावी

– राहिलेल्या भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत तातडीने पार पाडाव्यात

 

शुल्क शासनाच्या तिजोरीत –

जिल्हा परिषद भरती २०१९, आरोग्य भरती गट ‘क व ड’ २०२१ आणि एमआयडीसी भरतीतील परीक्षा शुल्क अजूनही परत मिळाले नसल्याची तक्रार उमेदवार करतात. या तीनही परीक्षांचे कोट्यावधींचे शुल्क शासनाच्या तिजोरीत पडून आहे. शासनाने नक्की विद्यार्थ्यांना किती शुल्क परत केले. किती विद्यार्थ्यांचे अजून बाकी आहे, याबद्दल माहिती घोषित करावी, असेही उमेदवार म्हणतात.

 


ZP Pune Recruitment Result: ZP Pune has Published a merit List of candidates for Senior Assistant (Accountant Posts). Those candidates who have applied for ZP Pune Saral Seva Bharti 2023 can download their ZP Pune Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Pune Bharti 2023.

ZP पुणे वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी सांख्यिकी संवर्ग, विस्तार अधिकारी कृषी संवर्ग साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP पुणे सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP पुणे गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद पुणे भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद पुणे अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत.

Zilla Parishad Pune Result 2023 Details

Organization NameZilla Parishad Pune [ZP Pune ]
Post nameData Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts972
Job locationPune District
Application started on5th August 2023
Last date to apply25th August 2023
CategoryResult
Websitehttps://zpPune .gov.in/
Download ZP Pune Senior Assistant Result PDF
सरळसेवा भरती प्रकिया २०२३ गुणवत्ता यादी – रिगमन दोरखंडवाला संवर्ग
अं.क्र.विभागशीर्षकदिनांकआकारडाऊनलोड
1सामान्य प्रशासनसरळसेवा भरती प्रकिया २०२३ गुणवत्ता यादी – विस्तार अधिकारी सांख्यिकी संवर्ग20/01/202410450KBDownload
2कृषी विभागसरळसेवा भरती प्रकिया २०२३ गुणवत्ता यादी – विस्तार अधिकारी कृषी संवर्ग20/01/20242691KBDownload

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड