50 हजार सरकारी पदांवर सुरु होणार भरती
UPSSSC Recruitment 2021
UPSSSC Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश सरकार लवकरच विविध विभागांच्या 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनीही आपली सहमती दर्शवित लवकरच दोन-टप्प्यांची परीक्षा प्रणाली अंतर्गत UPSSSC ची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, 2020 पूर्वी प्रलंबित असलेल्या 13 परीक्षांचे अंतिम निकालही येत्या दोन महिन्यात जाहीर केले जाईल. त्या आधारे 5000 हून अधिक लोकांना सरकारी नोकर्या मिळतील. त्यानंतरच 50000 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष होईल. यासंदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला आहे, ज्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
2 टप्प्यात घेण्यात येणार परीक्षा – UPSSSC Recruitment 2021
आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार ही परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. सर्वप्रथम प्राथमिक पात्रता परीक्षा (पीईटी) असेल. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना एक छोटी यादी व मुख्य परीक्षेस बसण्याची संधी दिली जाईल. ज्यामध्ये यशस्वी उमेदवारास नियुक्ती पत्र देण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या विभागात होणार भरती
अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडून (एसएसएससी) प्राप्त माहितीनुसार,
- कुटुंब कल्याण विभागात महिला आरोग्य कर्मचार्यांची – 9212 पदे
- महसूल परिषदेत महसूल लेखापालाची – 7882 पदे
- कृषी संचालनालयात तांत्रिक सहाय्यक-गट- C ची – 1817 पदे
- महसूल परिषदेत सहाय्यकांची – 1137 पदे,
- अंतर्गत लेखा व लेखापरीक्षक विभागात सहाय्यक लेखकाची – 1068 पदे
- ऊस व साखर विभागातील ऊस पर्यवेक्षकांची – 874 पदे
- वैद्यकीय व आरोग्य सेवा विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांची – 700 पदे
सोर्स : पोलीसनामा
Table of Contents
Ward boy Bharti kadhi Ahe
Sir/ madam. I am amit vasant surve.I am 10th class pass.I am 39 year old.I present work mahindra finance back 10 year before working mahindra auto sector 2.5 year work.
7977866422(amit surve)
Pls call mi
Education kya chahiye Plz bataiye