ठाणे पोलीस भरती मूळ कागदपत्रांची सूक्ष्म पडताळणी यादी प्रसिध्द, १९ एप्रिल पासून कागदपडताळणी सुरु | Thane Police Bharti 2022 Result
Thane Police Bharti 2022 Result
Thane Police Document Verification List
Thane Police Bharti 2022 Result: Thane City Police Constable Recruitment 2021 Provisional Selection List is publishing the detailed verification list of original documents of selected candidates. Candidates can download the List of the Documents required For Thane Police Bharti. Thane Police Bharti Document Verification is starting form 19th April 2023 Till 21st April 2023.
ठाणे शहर पोलीस शिपाई भरती २०२१ तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची सूक्ष्म पडताळणी यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Thane Police Document Verification Time Table and Venue
दिनांक : १९/०४/२०२३ ते २१/०४/२०२३ पर्यंत (दिनांकनिहाय उमेदवारांची यादी सोबत जोडली आहे)
वेळ : सकाळी १०:०० वाजता
ठिकाण : सिध्दी हॉल, पोस्ट ऑफिस शेजारी, सेंट्रल मैदानासमोर, ठाणे पश्चिम
सोबत आणावयाची मूळ कागदपत्रे :-
Download List Of Documents Required For Police Bharti 2023
Download List Of Candidates Selected For Thane Police Bharti 2023
Thane Gramin Police Bharti Written Exam Result
Thane Police Bharti 2022 Result: Police Constable Recruitment – 2021 written examination for total 68 vacant posts of Superintendent of Police, Thane Rural Establishment has been Published. Exam has been held on 02/04/2023 and the answer key of set A, B, C and D of the question paper has been prepared and posted on the website of the Superintendent of Police, Thane Rural Office www.thaneruralpolice.gov.in. candidates can download their Thane Rural Police Answer Key from below Link:
पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ च्या उमेदवारांची तात्पूरती निवडसूची (Provisional Selecton List) व प्रतिक्षासूची (Provisional Waiting List) संकेतस्थळावर दि. १२/०४/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. यामध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक काढण्यात येत आहे.
प्रतिक्षायादीवर प्राप्त आक्षेपानुसार ४ EWS Female उमेदवार ( अ. क्र.४८ ते ५९) व १ OBC Ex-Serviceman उमेदवार ( अ.क्र. ३८) यांचे नाव प्रतिक्षायादीत दुबार (दोनवेळा ) दर्शविले गेलेले आहे. त्याबाबत पडताळणी करुन खात्री केली असता आक्षेप योग्य असल्याचे दिसुन आले. त्यावरुन दुबार झालेले नाव कमी करुन त्यांचेऐवजी नव्याने ४ EWS Female a १ OBC Ex-Serviceman उमेदवार यांची नावे प्रतिक्षायादीत नव्याने समाविष्ठ करण्यात आली ती खालीलप्रमाणे आहेत.
शुध्दीपत्रक – ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती-२०२१ तात्पुरती प्रतीक्षासूची. Download
पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकूण ६८ पदांकरीता पोलीस शिपाई भरती – २०२१ ची लेखी परीक्षा दि. ०२/०४/२०२३ रोजी घेण्यात आली असून प्रश्नपत्रिका संच A, B, C व D यांची उत्तरतालिका (Answer Key) तयार करून पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण कार्यालयाच्या www.thaneruralpolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता दि.०२/०४/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. उत्तरतालिकेबाबत दि. ०३/०४/२०२३ रोजीपर्यंत १२.०० वाजेपर्यंत ई-मेलद्वारे हरकती / आक्षेप मागविण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने प्रश्नपत्रिका संच A, B, C व D यांची सुधारित अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे..या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई पदासाठी दि. २६/०३/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेबाबत उत्तरतालिका व उमेदवारांच्या प्राप्त गुणांची यादी या कार्यालयाकडुन दि. २६ / ०३ / २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली होती. उत्तरतालिकेबाबत दि. २७/ ०३ / २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत हरकती / आक्षेप मागविण्यात आलेले होते व गुणांबाबत दि. २८/०३/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत हरकती / आक्षेप मागविण्यात आलेले होते.
ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेच्या गुणांबाबत व उत्तरतालिकेबाबत प्राप्त सर्व आक्षेप विचारात घेवुन त्यांची शहानिशा करुन घेण्यात आली आहे. त्या सर्व आक्षेपांचे निरसन करण्यात आलेले असुन तदनंतर दि. २८ / ०३ / २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारीत उत्तरतालिकेनुसार चालक पोलीस शिपाई भरती – २०२१ च्या लेखी परिक्षेत प्राप्त गुणांची सुधारीत यादी तयार करण्यात www.thaneruralpolice.gov.in या संकेतस्थळावर मा. पोलीस महासचांलक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाचे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर, व महाआयटी विभागाचे policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
येवुन पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण कार्यालयाच्या
प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका यामधील प्राप्त सर्व हरकती / आक्षेपांची शहानिशा करुन सर्व आक्षेपांचे निरसन करण्यात आले त्याअनुषंगाने प्रश्नपत्रिका संच A, B, C व D यांची सुधारित अंतिम उत्तरतालिका (Revised Final Answer Key) तयार करून पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण कार्यालयाच्या www.thaneruralpolice.gov.in या संकेतस्थळावर मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, म. रा. मुंबई कार्यालयाचे www.mahapolice.gov.in या संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे
ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती-२०२१ लेखी परिक्षेची अंतिम गुणांची यादी . Download
ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती -2021 लेखी परीक्षेची अंतिम Answer key – Download
ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती – 2021 लेखी परीक्षेतील आक्षेपाचे निरसन बाबत – Download
ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती -2021 लेखी परीक्षेची Answer key – Download
Thane City Police Written Exam Result, Answer Key
Thane Police Bharti 2022 Result: The written examination has been conducted on 02/04/2023 and the answer sheet of the written examination has been published on the website of this office www.thanepolice.gov.in on the same day. According to the published answer list, objections and objections submitted by some candidates to this office have been re-verified and accordingly dt. Revised Answer Key has been published on 04/04/2023.
पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई या संवर्गाची ५२१ रिक्त पदे भरतीसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी दि. ०९/०९/२०२३ ते १७/०२/२०२३ या कालावधीत साकेत पोलीस मैदान, ठाणे येथे घेण्यात आलेली आहे.
• पोलीस शिपाई पदाकरीता दि. ०२/०४/२०२३ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली असून लेखी परीक्षेची उत्तरतालिका त्याच दिवशी या कार्यालयाच्या www.thanepolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
• प्रसिध्द करण्यात आलेल्या उत्तरतालिकेस अनुसरुन काही उमेदवारांनी या कार्यालयास सादर केलेल्या हरकती व आक्षेपांची पुर्नपडताळणी करण्यात आलेली असून त्यानुसार दि. ०४/०४/२०२३ रोजी सुधारित उत्तरतालिका (Revised Answer Key) प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
• उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्य गुणांची यादी यासोबत या कार्यालयाच्या www.thanepolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
• लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांबाबत काही शंका / तक्रार असल्यास त्या संदर्भात निकाल प्रसिध्द झाल्यापासून २४ तासाच्या आत उमेदवारांनी पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या नावाने रु. २००/- शुल्कासह कार्यालयीन वेळेत समक्ष हजर राहून लेखी निवेदन सादर करावे. २४ तासानंतर येणाऱ्या उमेदवारांच्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नाही.
• ई-मेल, सोशल मिडीया तसेच इतर मार्गाने प्राप्त होणाऱ्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
• तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी या कार्यालयाच्या www.thanepolice.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.
• पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक ते बदल / निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
०२ – एप्रिल – २०२३ | लेखी परिक्षेची उत्तर तालिका | Download |
०३ – एप्रिल – २०२३ | दिनांक 02/04/2023 रोजी पोलीस शिपाई पदाकरीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये; प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पत्रिका कोड A मधील प्रश्न क्रमांक 02, प्रश्न पत्रिका कोड B मधील प्रश्न क्रमांक 42, प्रश्न पत्रिका कोड C मधील प्रश्न क्रमांक 82 व प्रश्न पत्रिका कोड D मधील प्रश्न क्रमांक 62 हा चुकीचा असल्याने सर्व उमेदवारांना नमूद प्रश्नासाठी 01 गुण देण्यात येत आहे. | Download |
०४ – एप्रिल – २०२३ | पोलीस शिपाई भरती 2021- सुधारित उत्तर तालिका (Revised Answer Key) | Download |
०५ – एप्रिल – २०२३ | पोलीस शिपाई भरती 2021- उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी | Download |
Thane Police Bharti 2022 Result
Thane Police Bharti 2022 Result – Thane Rural Police Constable Driver Recruitment 2021 Physical Test Provisional Marks List has been issued. Thane Gramin Police Physical Test was conducted from 3rd January 2023 To 7th January 2023. Students who attended Thane Police Recruitment Physical Exam on the given date can download the below PDF and Check their marks. If any one having objection on Thane Police Bharti 2022 Result can send their objection before 12th January 2023.
ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती 2021 शरीरिक चाचणी तात्पुरता गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार ३ ते ७ जानेवारी दरम्यान शारीरिक चाचणी करीता उपस्थित होते ते खाली दिलेल्या लिंक द्वारे आपला निकाल बघू शकता. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
List of Eligible Candidates for Thane Rural Police Constable Recruitment 2021 Written Exam
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, ठाणे ग्रामीण आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण होवून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ६०२ उमेदवारांची लेखी परीक्षा “ठाणे पोलीस आयुक्तालय, पोलीस मुख्यालय, पोलीस परेड मैदान, कोर्ट नाक्याजवळ, ठाणे पश्चिम” येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची विहित नमुन्यात इंग्रजीमध्ये यादी तयार करून महाआयटी विभागास [email protected]/ [email protected] या संकेत स्थळावर व मा. पोलीस महासंचालक यांचे www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर पाठविण्यात आलेली आहे. सदर यादीची प्रत यासोबत अवलोकनार्थ सादर करण्यात येत आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती 2021 च्या लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी
Thane Gramin Police Bharti 2022 Result
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
ठाणे ग्रामीण पोलीस चालक शरीरिक चाचणी यादी
Table of Contents
Written Exam Shorlisted Candidates List