ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती 2021 लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर | Thane Police Bharti 2022 Result

Thane Police Bharti 2022 Result

Thane Police Bharti 2022 Result

Thane Police Bharti 2022 Result – Thane Rural Police Constable Driver Recruitment 2021 Physical Test Provisional Marks List has been issued. Thane Gramin Police Physical Test was conducted from 3rd January 2023 To 7th January 2023. Students who attended Thane Police Recruitment Physical Exam on the given date can download the below PDF and Check their marks. If any one having objection on Thane Police Bharti 2022 Result can send their objection before 12th January 2023.

ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती 2021 शरीरिक चाचणी तात्पुरता गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार ३ ते ७ जानेवारी दरम्यान शारीरिक चाचणी करीता उपस्थित होते ते खाली दिलेल्या लिंक द्वारे आपला निकाल बघू शकता. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे.  या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

List of Eligible Candidates for Thane Rural Police Constable Recruitment 2021 Written Examउपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, ठाणे ग्रामीण आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण होवून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ६०२ उमेदवारांची लेखी परीक्षा “ठाणे पोलीस आयुक्तालय, पोलीस मुख्यालय, पोलीस परेड मैदान, कोर्ट नाक्याजवळ, ठाणे पश्चिम” येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची विहित नमुन्यात इंग्रजीमध्ये यादी तयार करून महाआयटी विभागास [email protected]/ [email protected] या संकेत स्थळावर व मा. पोलीस महासंचालक यांचे www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर पाठविण्यात आलेली आहे. सदर यादीची प्रत यासोबत अवलोकनार्थ सादर करण्यात येत आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती 2021 च्या लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी

Thane Gramin Police Bharti 2022 Result

Thane Police Bharti 2022 Result

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

ठाणे ग्रामीण पोलीस चालक शरीरिक चाचणी यादी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Written Exam Shorlisted Candidates List

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड