ठाणे महानगरपालिकेत ५७ रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! | Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Municipal Corporation Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024: Thane Municipal Corporation has invited application for the posts of “Physician, Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, Ear Nose Throat Specialist”. There are total of 57 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 07th of March 2024. For more details about Thane Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
ठाणे महानगरपालिके अंतर्गत “चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ
- पदसंख्या – 57 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
Thane Mahanagarpalika Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
चिकित्सक | 09 |
स्त्रीरोगतज्ज्ञ | 07 |
बालरोगतज्ञ | 09 |
नेत्ररोगतज्ज्ञ | 05 |
त्वचारोगतज्ञ | 09 |
मानसोपचारतज्ज्ञ | 09 |
कान नाक घसा विशेषज्ञ | 09 |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चिकित्सक | MD Medicine, DNB |
स्त्रीरोगतज्ज्ञ | MD/MS Gyn/DGO/DNB |
बालरोगतज्ञ | MD Paed/DCH/DNB |
नेत्ररोगतज्ज्ञ | MS Ophthalmologist/DOMS |
त्वचारोगतज्ञ | MD(Skin/VD)DVD,DNB |
मानसोपचारतज्ज्ञ | MS Psychiatrist / DPM/DNB |
कान नाक घसा विशेषज्ञ | MS ENT/DORL/DNB |
Salary Details For Thane Mahanagarpalika Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ |
|
Selection Process For Thane Mahanagarpalika Application 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/dADLT |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://thanecity.gov.in/ |
Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024: Thane Municipal Corporation invites Online application from the posts of “Teacher”. There are total of 195 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through the link below before the last date. The last date for submission of application is 15 days. For more details about Thane Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
ठाणे महानगरपालिके अंतर्गत अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिक्षक
- पदसंख्या – 195 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस
- अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
Thane Mahanagarpalika Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शिक्षक | 195 |
Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिक्षक |
|
Salary Details For Thane Mahanagarpalika Job 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिक्षक |
|
How To Apply For Thane Mahanagarpalika Notification 2024
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.
- अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
- विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thanecity.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात I |
https://shorturl.at/suwNV |
???? PDF जाहिरात II |
https://shorturl.at/qzI16 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/cdhxO |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://thanecity.gov.in/ |
Table of Contents
ठाणे महानगरपालिकेत 120 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; शेवटची तारीख
Walk-in interview for Thane Mahanagarpalika
Thane Mahanagarpalika Bharti 2023 Latest Updates Details
ANM nursing zalet 2 year experience ahe job pahije navi mumbai madhe