Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शेवटची तारीख श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पदभरती – १०वी उत्तीर्णांना नोकरीची संधी । Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Online Application 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024: Applications are invited online from the eligible candidates who fulfill the educational qualification and other requirements as mentioned in the advertisement to fill the various posts and constable posts in the various cadres available in the Saral Seva Bharti as per the work done in various departments of the Shree Tuljabhavani Temple Institute, Tuljapur establishment. Eligible candidates can apply online for the Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 from the website link given below. The last date for online application is the 12th April 2024. 27th April 2024 All the details related to Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment 2024 are given below. More details are as follows:-

The aspiring applicants satisfying the eligibility criteria in all respect can submit their application only through ON-LINE mode. The Online applications can be done through the website shrituljabhavani.org from 23.03.2024 to 12.04.2024 27.04.2024 upto 5:00 P.M. The detailed advertisement regarding direct service recruitment process is available at https://ibpsonline.ibps.in and https://shrituljabhavani.org official website of Shree Tuljabhavani Mandir Sansthan and candidates should carefully read the entire information mentioned in the advertisement and apply online, Submit your applications on the website link given below. It will be the candidate’s responsibility to visit the said website from time to time during the recruitment process and obtain the necessary updated information related to the recruitment process.

Shri Tuljabhavani Temple Trust Notification and Online Form

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने २३ मार्च २०२४पासून करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 27 एप्रिल 2024 आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर  ने विविध संवर्गातील पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे ऑनलाईन परीक्षाद्वारे पदे भरली जाणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक – 23 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 एप्रिल 2024 27 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट -www.shrituljabhavani.org

Shri Tuljabhavani Temple Trust Vacancy 2024

Under Shri Tuljabhavani Mandir Recruitment 2024, there is a vacancy for Assistant Manager (Religious), Network Engineer, Hardware Engineer, Software Engineer, Accountant, Public Relations Officer, Custodian, Storekeeper, Security Inspector, Sanitation Inspector, Assistant Public Relations Officer, Assistant Security Inspector, Assistant Sanitation Inspector, Plumber, Mason, Wireman, Clerk- Typist, Computer Assistant, Constable Posts

Sr No पदाचे नाव पद संख्या 
1 सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) 01
2 नेटवर्क इंजिनिअर 01
3 हार्डवेअर इंजिनिअर 01
4 सॉफ्टवेअर इंजिनिअर 01
5 लेखापाल 01
6 जनसंपर्क अधिकारी 02
7 जनसंपर्क अधिकारी 01
8 अभिरक्षक 01
9 भांडारपाल 01
10 सुरक्षा निरीक्षक 01
11 स्वच्छता निरीक्षक 01
12 सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 02
13 सहाय्यक सुरक्षा निरीक्षक 06
14 सहाय्यक स्वच्छता निरीक्षक 02
15 प्लंबर 01
16 मिस्त्री 01
17 वायरमन 02
18 लिपिक-टंकलेखक 10
19 संगणक सहाय्यक 01
20 शिपाई 10

Educational Qualification For Shri Tuljabhavani Temple Trust Tuljapur Recruitment 2024 

Sr No पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
2 नेटवर्क इंजिनिअर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
3 हार्डवेअर इंजिनिअर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
4 सॉफ्टवेअर इंजिनिअर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
5 लेखापाल 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून बाणिज्य शाखेतील पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
6 जनसंपर्क अधिकारी 1) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
7 जनसंपर्क अधिकारी 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
8 अभिरक्षक 1) Possess a graduate degree of recognized University in Zoology or Botany or Anthropology or Ancient History or Ancient Culture or Archaeology
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
9 भांडारपाल 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि
3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि
4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील
10 सुरक्षा निरीक्षक ) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि
3) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)
11 स्वच्छता निरीक्षक 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि
3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
12 सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपन्न
13 सहाय्यक सुरक्षा निरीक्षक 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि
3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि
पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि
4) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)
14 सहाय्यक स्वच्छता निरीक्षक 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि
2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि
3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
15 प्लंबर 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
16 मिस्त्री 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
17 वायरमन 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि
2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि
3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
18 लिपिक-टंकलेखक 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि
3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि
4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
19 संगणक सहाय्यक संगणक शाखेतील पदवी किवा समकक्ष अहंता
20 शिपाई माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

Detailed Qualification For Shri Tuljabhavani Vacancy 2024

Detailed Qualification For Shri Tuljabhavani Vacancy 2024

Salary Details For STTT Tuljapur Notification 2024

Sr No पदाचे नाव वेतनश्रेणी
1 सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) एस-14 (38600-122800
2 नेटवर्क इंजिनिअर एस-14 (38600-122800
3 हार्डवेअर इंजिनिअर एस-14 (38600-122800
4 सॉफ्टवेअर इंजिनिअर एस-14 (38600-122800
5 लेखापाल एस-13 (35400-112400)
6 जनसंपर्क अधिकारी एस-13 (35400-112400)
7 जनसंपर्क अधिकारी एस-13 (35400-112400)
8 अभिरक्षक एस-13 (35400-112400)
9 भांडारपाल एस-10 (29200-92300)
10 सुरक्षा निरीक्षक एस-10 (29200-92300)
11 स्वच्छता निरीक्षक एस-10 (29200-92300)
12 सहाय्यक जनसंपर्क अधिकारी एस-8 (25500-81100)
13 सहाय्यक सुरक्षा निरीक्षक एस-8 (25500-81100)
14 सहाय्यक स्वच्छता निरीक्षक एस-8 (25500-81100)
15 प्लंबर एस-8 (25500-81100)
16 मिस्त्री एस-8 (25500-81100)
17 वायरमन एस-8 (25500-81100)
18 लिपिक-टंकलेखक एस-6 (19900-63200)
19 संगणक सहाय्यक एस-6 (19900-63200)
20 शिपाई एस-1 (15000-47600)

How To Apply For Shri Tuljabhavani Bharti 2024 | How to Fill Shri Tuljabhavani Exam Online Form 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 27 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Shri Tuljabhavani Trust Jobs 2024

The Selection Process of STTT Tuljapur Vacancy 2024  includes the following Stages:

  • Written Exam
  • Document Verification
  • Final Merit List

Online Application Registration Process For Shri Tuljabhavani Mandir Arj 2024

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
1. प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे,
2. अर्ज सादरीकरण
3. शुल्क भरणा

Shri Tuljabhavani Trust Overview:

The candidate must ensure that images of the photo, signature and thumb impression should be as per the guidelines mentioned in the ‘Upload Image Instructions’ given in the General links and are visible clearly in the preview at the time of filling out an application in online mode.

Recruitment Organization Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur 
Advt. No. Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur Recruitment Advertisement – 01/2024
Post Name Assistant Manager (Religious), Network Engineer, Hardware Engineer, Software Engineer, Accountant, Public Relations Officer, Custodian, Storekeeper, Security Inspector, Sanitation Inspector, Assistant Public Relations Officer, Assistant Security Inspector, Assistant Sanitation Inspector, Plumber, Mason, Wireman, Clerk- Typist, Computer Assistant, Constable
Vacancies 47 Posts
Salary/ Pay Scale See PDF
Job Location Maharashtra Tujapur
Last Date to Apply 12 April 2024 27 April 2024
Organization URL shrituljabhavani.org

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For shrituljabhavani.org Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/eyDFS
📑 PDF जाहिरात (शुध्दीपत्रक)
https://shorturl.at/abnY9
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/fsATU
✅ अधिकृत वेबसाईट
www.shrituljabhavani.org

Application Fee Process For Shri Tuljabhavani Trust Bharti Registration 2024

परीक्षा शुल्क भरणे
ऑनलाईन मोड :
1. डेबिट कार्ड (RuPay/Visa/Master Card/Mestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्डस् / मोबाईल वॉलेट वापरुन पेमेंट केले जाऊ शकते.
2. व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, एक ई-पावती तयार होईल.
3. ई-पावती तयार न होणे अयशस्वी फी प्रदान दर्शविते.
4. उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड