Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Online अर्ज सुरु – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची १५० जागांकरिता अग्निशमन दलाची संपूर्ण जाहिरात उपलब्ध, अर्ज “या” तारखेपासून!! | PCMC Fire Bharti 2024

PCMC Fire Online Appplication 2024

Pimpri Chinchwad Municipal Corporation Fire Bharti 2024

PCMC Fire Bharti 2024: PCMC Fire (Pimpri Chinchwad Municipal Corporation) invites applications for interested and eligible candidates. The name of the recruitment is “Fire Extinguisher/Fireman Rescuer”. There is a 150 vacant post available. The job location for this recruitment is Pimpri Chinchwad. Application is to be done in online mode. Applications will start from the 26th of April 2024 The last date of the online application should be the 17th of May 2024. Interested and eligible candidates can apply online through the given link.  For more details about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा निवड पद्धती येथे बघा तसेच लागणारी आवश्यक्य कागदपत्र यादी येथे डाउनलोड करा. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC Fire Extinguisher Recruitment 2024

  • पदाचे नावअग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
  • पदसंख्या१५० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • वयोमर्यादा – 33 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 26 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

PCMC Fire Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर १५०

 

PCMC Fire Bharti 2024

 

Eligibility Criteria For PCMC Fire Notification 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
  • माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन त्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा.
  • एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

Salary Details For PCMC Fire Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर एस-६- १९,९००-६३,२००

How To Apply For PCMC Fire Application 2024

  • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज  26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Read the below instructions carefully, before filling the form
फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :

  1. Please read the Advertisement/Notice carefully before registration.
    कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
  2. Fill in the details and click on Register to proceed.
    तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा.
  3. After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID.
    यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  4. Fees once deposited cannot be refunded in any circumstances.
    एकदा जमा केल्यानंतर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही.
  5. Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for post.
    अर्ज भरण्यापूर्वी संवर्गासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmcindia.gov.in Fire Extinguisher Bharti 2024

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/bZ019
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/fgsCX
✅ अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/

Helpline Number – +917353944436


 Helpdesk Email – pcmchelpdesk2024@gmail.com

 Helpdek Timing – Monday to Saturday (9.00 am to 6.00 pm)

The recruitment notification has been declared from the Pimpri Chinchwad Municipal Corporation for interested and eligible candidates. Online applications are invited for the Fire Extinguisher/Fireman Rescuer posts. There are various 150 Vacancies available to fill. The job location for this recruitment is Pimpri Chinchwad. Applicants need to apply online mode for PCMC Fireman Rescuer Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Rescuer Bharti 2024 Details, PCMC Fire Bharti 2024, PCMC Fire Extinguisher Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Rescuer Bharti 2024 Details

🆕Name of Department Pimpri Chinchwad Municipal Corporation
📥Recruitment Details PCMC Fireman Rescuer Recruitment 2024
👉Name of Posts Fire Extinguisher/Fireman Rescuer
📍Job Location Pimpri Chinchwad.
✍Application Mode Online
✅Official WebSite https://www.pcmcindia.gov.in/

Educational Qualification For PCMC Fireman Bharti 2024

Fire Extinguisher/Fireman Rescuer
  • Must have passed Secondary School Examination
  • Should have passed 6 months fire training course of State Fire Training Centre, Government of Maharashtra, Mumbai.
  • M.Sc. I.T. passed the exam.
  • Must have knowledge of Marathi language

Salary Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Agnishamak Job 2024

Fire Extinguisher/Fireman Rescuer S-6- 19,900-63,200

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy Agnishaman Vimochan Details

Fire Extinguisher/Fireman Rescuer 150

All Important Dates Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Rescuer Recruitment 2024

⏰Last Date 17th of May 2024

www.pcmcindia.gov.in Fireman Rescuer Bharti 2024 Important Links

📑Advertisement READ PDF
???? Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

पहिल्या टप्प्यात १५० फायरगनची रारळतेवेने भरती केली जाणार आहे. यामध्ये १५० कायरमन, दहा सहअधिकारी, सहा स्थानक अधिकरी, १५ यंत्रचालक, दहा लिडिंग फायरमन अशा १९१ पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्नशमन विभागाचे नियोजन आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार लेल्या आकृतीबंधानुसार १९१ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये १५० फायरमन, दहा सहअधिकारी, सहा स्थानक अधिकारी, १५ यंत्रचालक, दहा लिडिंग फायरमन अशा १९१ पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्निशमन विभागाचे भविष्यात नियोजन आहे. पहिल्या टप्यारा महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील ‘ड’ संवर्गातील अग्निशमन वेमोचन, फायरमन ही १५० रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहेत.

 

लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आगताना मोठ्या अडचणी येतात, यासाठी अग्निशमन विभागात १५० फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार शहरागध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्टयांबरोबरच दाट लोकवत्त्तीचा माग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत. लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे.

मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अगुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन तर ३० फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिपरीत मध्यर्जी केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड