Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरपूर पदे रिक्त | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Municipal Corporation Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024: महापालिकेत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विविध विभागांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झाली आहे. त्यात मंगळवारी (ता. ३०) पुन्हा पालिकेचे ३८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह, उपनगर अभियंता आणि सफाई कामगारांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शहराची वाढणारी लोकसंख्या आणि महापालिकेचा वाढता कामाचा व्याप लक्षात घेता कर्मचाऱ्यांची संख्या ही अपुरी पडत आहे. त्या प्रमाणात भरती मात्र होताना दिसत नाही. जानेवारीत २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीत त्यात आणखी २३ जणांची भर पडली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. दिवसेंदिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे पालिकेच्या विविध विभागांत पोकळी निर्माण झाली आहे.

मंगळवारी ३८ अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये शहर विभागातील उपनगर अभियंता नितीन येसुगडे, कळवा रुग्णालयातील डॉ. शैलेश्वर नटराजन (प्राध्यापक), चित्रा लहिरे, रमाकांत बुरपुल्ले (कार्यालयीन अधिक्षक), भरत लोखंडे (मुख्याध्यापक), पाच प्राथमिक शिक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, सहायक सुरक्षा अधिकारी, वाहनचालक, शिपाई, आया, मुकादम, बिगारी, सुपिरिअर फिल्ड वर्कर आणि १४ सफाई कामगारांचा समावेश आहे.

एका शिक्षकावर दोन वर्गांची जबाबदारी

महापालिकेच्या प्राथमिक १११ आणि माध्यमिक २३ अशा मिळून १३४ शाळा आहेत. या शाळांमधून सद्यस्थितीत ३५ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका शाळांमध्ये ९०० पदे मंजूर असली तरीदेखील प्रत्यक्षात ६७० शिक्षकच उपलब्ध आहेत. त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे एका एका शिक्षकाला दोन दोन वर्ग शिकविण्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे.


Thane Mahanagarpalika Bharti 2024: Thane Municipal Corporation has invited application for the posts of “Physician, Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, Ear Nose Throat Specialist”. There are total of 57 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 07th of March 2024. For more details about Thane Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

ठाणे महानगरपालिके अंतर्गत “चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ
  • पदसंख्या57 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

Thane Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
चिकित्सक 09
स्त्रीरोगतज्ज्ञ 07
बालरोगतज्ञ 09
नेत्ररोगतज्ज्ञ 05
त्वचारोगतज्ञ 09
मानसोपचारतज्ज्ञ 09
कान नाक घसा विशेषज्ञ 09

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चिकित्सक MD Medicine, DNB
स्त्रीरोगतज्ज्ञ MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DNB
नेत्ररोगतज्ज्ञ MS Ophthalmologist/DOMS
त्वचारोगतज्ञ MD(Skin/VD)DVD,DNB
मानसोपचारतज्ज्ञ MS Psychiatrist / DPM/DNB
कान नाक घसा विशेषज्ञ MS ENT/DORL/DNB

Salary Details For Thane Mahanagarpalika Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ
  • Rate Fixed by Govt : Per Visit @2000/- (fixed amount)
  • Cheking Charges @100/- per patient (maximum amount Rs.5000/- visit)

Selection Process For Thane Mahanagarpalika Application 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thanecity.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/dADLT
✅ अधिकृत वेबसाईट
https://thanecity.gov.in/

 


Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024: Thane Municipal Corporation invites Online application from the posts of “Teacher”. There are total of 195 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through the link below before the last date. The last date for submission of application is 15 days.  For more details about Thane Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

ठाणे महानगरपालिके अंतर्गत अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिक्षक
  • पदसंख्या195 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 दिवस 
  • अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

Thane Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शिक्षक 195

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक
  • Undergraduate
  • Graduate

Salary Details For Thane Mahanagarpalika Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिक्षक
  • Consolida Aided ted Pav UGT(16000)
  • Consolida ted Pay GT 6-8 (16000)

How To Apply For Thane Mahanagarpalika Notification 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thanecity.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात I
https://shorturl.at/suwNV
???? PDF जाहिरात II
https://shorturl.at/qzI16
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/cdhxO
✅ अधिकृत वेबसाईट
https://thanecity.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

59 Comments
  1. MahaBharti says

    Thane Mahanagarpalika Bharti 2023 New Update

  2. Sikandar says

    Apply karaych aahe mahanagar paliket

  3. MahaBharti says

    Thane Mahanagarpalika Bharti 2023 Large Number of vacancies for large number of Posts. Online Application & details are given at the thanecity.gov.in & Thane Nagarpalika

  4. Sevak batra says

    .mla nokri betal ka

  5. Nitin Chhadidar says

    Security मध्ये काम असते तर सांगा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड