खुशखबर- ‘टेस्ला’ साताऱ्यात उभारणार प्रकल्प! नोकरीच्या मिळणार भरपूर संधी! – Tesla Recruitment 2024
Tesla Recruitment 2024
सातारा जिल्हावासियांसाठी खुशखबर आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची साताऱ्यात एंट्री होत आहे. या कंपनीकडून जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. या कंपनीने मध्यम पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात टेस्ला इंडियाचे प्रमुख प्रसंथ मेनन यांनी राजीनामा दिला असून आता टेस्लाच्या चीनमधील टीमकडे भारतातील इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हैद्राबादस्थित मेघा इंजिनीअरिंगसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर साताऱ्यात युनिट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार करारावर चर्चा सुरु आहे. त्यामध्ये ऑटोमोबाईल्सवरील शुल्क सवलतीचा समावेश आहे. भारत ०-१ टक्के दराने गाड्यांचे पार्ट्स आयात कर भरण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. त्यामुळे अमेरिका तिच्या २५ टक्के शुल्कात सवलत देईल. या पार्श्वभूमीवर भारत एसएमईसी धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे. टेस्ला सध्या भारतातील एका दुसऱ्या नामांकित भागीदार कंपनीसोबत संयुक्त उद्योग स्थापनेच्या तयारीत आहे. टेस्लाकडून इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यात येणार आहे. यामध्ये गाड्यांचे सुटे भाग आणून ते भारतातील कारखान्यात जोडले जातील. त्यामुळे आयात शुल्क कमी होते व स्थानिक उत्पादनाला चालना मिळते. टेस्लाची भारतातील एंट्री चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत अपेक्षित आहे. कंपनीने मुंबईत एक शोरूमसुद्धा निश्चित केले असून यावर्षी तेथून आयात गाड्यांची विक्री सुरू केली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दरम्यान, टेस्ला इंडियाचे प्रमुख प्रसंथ मेनन यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यानंतर भारतातील ऑपरेशन्स टेस्लाच्या चीनमधील टीमकडे सोपवण्यात आली आहेत. टेस्ला सध्या अत्यल्प प्रसिद्धी असलेला पण जबाबदारीने व्यवहार करणारा भारतीय रिअल इस्टेट भागीदार शोधत आहे. ही प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हैद्राबादस्थित मेघा इंजिनियरिंगसोबत चर्चा फिस्कटण्यामागे भूखंडात मोठा हिस्सा मिळवण्याबाबतची अट आणि इतर अटींवर एकमत न होणे ही प्रमुख कारणे होती. त्यानंतर साताऱ्याचा पर्याय पुढे आला आहे. सातारा जिल्ह्यात ऑटोमोबाईल्स संबंधित यंत्रणा आहेत. त्यामध्ये कूपर कॉर्पोरेशन इंजिन, जनसेट व ट्रॅक्टर उत्पादन कारखाने समाविष्ट आहेत. पुण्यापासून ११० कि.मी. अंतरावर असलेल्या साताऱ्यात टेस्ला कंपनी युनिट उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मोठे भूखंड निश्चित करण्यात आले असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र या प्रकल्पासाठी किती जागा लागेल किंवा लॉजिस्टिक याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
टेस्लाचा सुरूवातीचा फोकस मुंबई, बंगळुरू आणि काही प्रमाणात दिल्ली याठिकाणी असेल, दिल्लीमध्ये ईव्ही ईव्ही क्षेत्र फारच प्रगत झाले आहे. टेस्लाच्या गाड्या आगामी ३-४ वर्षांत सामान्य खरेदीदारासाठी परवडणाऱ्या नसतील. त्यामुळे दिल्लीचा प्राधान्यक्रम सध्या नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. टेस्ला जॅग्वार व लैंबोर्गिनीप्रमाणे स्वतःची बाजारातील पोझिशन ठेवण्याच्या तयारीत आहे. या गाड्यांची किंमत सुमारे ६० लाखांपासून सुरू होईल, एंट्री लेव्हल मॉडेल हे मिनी कूपरसारखे असू शकते, ज्याची किंमत ५०-५५ लाख यादरम्यान असेल. टेस्ला भारतातील ईव्ही मार्केटचा वाढता संभाव्य ग्राहकवर्ग लक्षात घेऊन सावध पावले टाकत आहे. कंपनीने आतापर्यंत दोन डझनांहून अधिक मध्यम पातळीवरील पदांवर भरती सुरू केली आहे. त्यामध्ये स्टोअर, सेवा व ग्राहक व्यवहार व्यवस्थापकांचा समावेश आहे.
Launching a satellite internet service is a small initiative to accelerate the transformation taking place in rural India. Sanjay Bharadwaj has written on the company’s LinkedIn page that job opportunities will open up as we move forward. He added that once the company gets the license, it will gain momentum and eligible candidates will be able to submit their biodata.
Eligibility Criteria For Tesla Recruitment
- स्टारलिंकमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कार्यकारी स्तरावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- तसेच त्याला कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान आणि मजबूत संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्सची भरती
Elon Musk said in a tweet that Tesla would be filling the vacancies for hardcore AI, or artificial intelligence engineers. Tesla will hire engineers with full self-driving chip (FSD), dojo systems, neural networks, autonomy algorithms and coding experience. Candidates selected through this recruitment process will be able to work in Tesla’s bot project.
या पदभरतीचा सविस्तर तपशील टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. सोर्स : म. टा.