SIAC Mumbai PDF Answer key Download
SIAC Mumbai Online Result: On 12.09.2023, the results of 2366 students who passed in the general merit list are being published. The result of the students who have given the exam has also been made available in their personal profile. Also, due to the cancellation of 1 question in the final answer sheet in CSAT, instead of the minimum score of 33 marks, the general merit list (CET Qualified list) of the students who obtained at least 32.47 marks is being published. Also, the next interview schedule will be published on the website soon. Download SIAC Mumbai Online Result 2023
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत SIAC आणि इतर सहयोगी शासन संस्थाची एकत्रित घेण्यात येणा-या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा सामाईक पूर्व परिक्षेच्या निःशुल्क प्रशिक्षण सत्र २०२५-२६ करीता सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक २७.०७.२०२५ रोजी आयोजीत करण्यात आलेली होती. सदर परीक्षेची सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे. (सोबत उत्तरतालिका प्रत)
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















