तलाठी भरती परीक्षेचे लास्ट स्लॉटचे हॉलतिकीट उपलब्ध‌! डाउनलोड करा, तलाठी पदभरती परीक्षा सुरु!। Talathi Hall Ticket 2023

talathi hall ticket 2023 download

Mahabhumi.gov.in Talathi Admit Card 2023 Download

Talathi Hall Ticket 2023 Out, Admit Card Download Link

Talathi Hall Ticket 2023: Maharashtra Revenue Department (RFD) will soon Publish Maha Talathi Bharti Admit Card on its Official Handle Mahabhumi. Those Candidates who have registered for 4644 Talathi Mega Bharti will get their Mahabhumi Talathi Exam Hall Ticket 2023. Once the Admit card is released, students must Download it before the exam to avoid interference during Talathi Exam 2023 Hall Ticket. Here we are providing steps To Download Maharashtra Talathi Exam Hall Ticket 2023. You must Go through this Talathi Hall Ticket 2023 article to get the Latest information about Talathi Exam 2023…महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेच्या तारखांची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. TCSच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, १९ दिवसांच्या कालावधीत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. परिपत्रकात जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच, उमेदवारांना आजपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण सरळ प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.तसेच पुढील टप्यातील प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. या संर्भातील इमेल सुद्धा आपल्याला प्राप्त झाले असतील, तरी उमेदवारांनी इनबॉक्स आणि  स्पॅम फोल्डर चेक करावे.  जाहिरातीनुसार परीक्षा पुढे आहे त्यांनी कालावधीत नियोजित वेळेत प्रवेश पत्र डाऊनलोड करावे.

आता महत्वाचे म्हणजे, ज्या उमेदवारांची परीक्षा आहे त्यांना इमेल येईल. Spam folder मध्ये जाऊन चेक करा, किंवा वेबसाइटवर पुढील अपडेट येईल.

आणि हो, हॉल तिकीट ची प्रिंट न्यायची आहे.

या परीक्षेचा ऑक्टोबरमध्ये निकाल जाहीर केला जाईल. तसेच या लेखी परीक्षेच्या TCS पॅटर्न नुसार मोक टेस्ट या लिंक वर उपलब्ध आहेत, यावर आपल्याला लॉगिन करून आपण सराव करू शकता. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.  तसेच तलाठी भरती टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा व तलाठी साठी कोणती पुस्तके महत्वाची आहे ते जाणून घेण्यासाठी यादी डाउनलोड करा …!

Talathi Mahabhumi Admit Card 2023 – www.mahabhumi.gov.in

Talathi Exam 4th Sepetmebr 2023 Exam Hall Ticket is available for Downloading. Candidates can Download Talathi Mahabhumi Admit Card 2023 from below link:

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार आहे. तलाठी पदाच्या या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अगोदर तलाठीसाठी परीक्षा फक्त एका दिवशी होणार होती परंतु आता ही परीक्षा तब्बल १९ दिवस चालणार आहे.काही दिवसांपूर्वी या परीक्षेचे वेळापत्रकही अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असून, ही परीक्षा ३ सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीच्या परीक्षेच्या आता तोंडावर आल्या आहेत. TCS च्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेचे प्रवेश पत्र (Talathi Bharti Hall-ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, तलाठी भरतीसाठी अर्ज करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आजपासून हॉलतिकीट अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Hall Ticket संदर्भातील माहिती उमेदवाराच्या मोबाईल, ईमेल आयडी वर पाठवली जाईल. सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल युजर आयडी एकदा चेक करून पाहावे की मेल आयडी जो दिलेला आहे तो, मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो आपण बरोबर दिलेला आहे की नाही याची पडताळणी अगोदरच करावी.

परीक्षेचे स्वरूप :
तलाठी पदभरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण, अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील.
सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.

Talathi Bharti Exam Date 2023 Out

महाराष्ट्र तलाठी अधिसूचना 2023 नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

 • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
 • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
 • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

Hall Ticket Talathi

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

Maharashtra Talathi Bharti Exam Date 2023 – तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३

 

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023
शुल्क भरण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023
महाराष्ट्र तलाठी प्रवेशपत्र 2023 ऑगस्ट 2023 चा पहिला आठवडा
महाराष्ट्र तलाठी परीक्षा तारीख 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023
तलाठी भरतीचा निकाल 2023 ऑक्टोबर 2023

Talathi Bharti Hall Ticket 2023

The Maharashtra Talathi Bharti Hall Ticket 2023 has been released on 14th August 2023 by Maharashtra Revenue Department on its official website @mahabhumi.gov.in/mahabhumilinkand. It is also sent through Email to the candidates. Talathi Exam to be held from 17th August 2023 till 14th September 2023 across various exam centers in Maharashtra.  Talathi exam center has been released on the official website. Those who have applied for the Talathi post can now download their admit card by logging in with their Registration credentials. The direct link to download the Maharashtra Talathi Bharti Admit Card 2023 is provided below.

mahabhumi.gov.in Talathi Hall Ticket 2023 (Out) Admit Card Link Download

Mahabhumi Talathi Hall Ticket is important to carry at the examination center. Details related to the date & time of the written exam have been made available on the e-Mahabhumi portal shortly. To find more information regarding Maha Talathi Exam Schedule, Maharashtra RFD Talathi Call Letter details see below:

How to download the Hall Ticket for the Maha Talathi Exam 2023?

उमेदवारांनी परीक्षा हॉलमध्ये महाराष्ट्र तलाठी अॅडमिट कार्ड २०२३ ची हार्ड कॉपी घेऊन जाणे आवश्यक आहे. हॉल तिकीटाशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांच्या हॉल तिकिटांमध्ये वडिलांचे नाव, आईचे नाव, नोंदणी क्रमांक, परीक्षेची तारीख आणि रोल नंबर इत्यादीसारखे विविध महत्त्वाचे तपशील असतील.

ज्या उमेदवारांना हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी आम्ही डाउनलोड प्रक्रिया येथे देत आहोत. उमेदवार दिलेल्या प्रक्रियेचे चरण-दर-चरण अनुसरण करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

 1. Log in to the official website of the MahaBhumi i.e. mahabhumi.gov.in.
 2. Check the latest Important Links Section added to the left sidebar.
 3. Search for the Hall Ticket link.
 4. Open the link and enter your login details.
 5. Check the hall ticket details carefully.
 6. Download the hall ticket and save it.
 7. Take a hard copy of the hall ticket for future use.

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. santosh says

  admit card not available

 2. Rajkumar Yankappa Vhanmane says

  Holl

 3. Atul dane says

  Aadiwashi bharti kevha?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड