सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2019-20 शारीरिक चाचणीकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर!!

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022

Armed Police Shipai Recruitment 2019-20 – Selection list

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: The provisional selection list for the physical test has been declared for Armed Police Shipai Recruitment 2019-20. This list is a temporary selection list for the physical test. However, this selection list should not be considered as a final list. Click on the below link to download the list.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज), जि.गडचिरोली अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2019-20, शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवारांची तात्परती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

सदरची यादी ही शारीरिक चाचणी तात्पुरती निवड यादी असुन, यादीबाबत काही आक्षेप असल्यास किंवा तांत्रीक अडचणीमुळे यादीमध्ये बदल होऊ शकतो. तरी सदर निवड यादीला अंतिम यादी म्हणुन ग्राह्य धरण्यात येऊ नये. उमेदवाराने त्यांची संपुर्ण माहिती तपासुन (आवेदन/बैठक क्रमांक, उमेदवाराचे संपुर्ण नाव, जन्म दिनांक, शैक्षणिक अर्हता, प्रवर्ग, समांतर आरक्षण, पेपर क्र.1 मध्ये मिळालेले गण) आक्षेप असल्यास तक्रार निवारण केंद्र, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड, नागपूर येथील परिसर) येथे प्रत्यक्ष लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविण्यात यावे.

प्रत्यक्ष लेखी स्वरुपात तात्पुरती निवड यादीबाबत आक्षेप नोंदविण्याकरीता दिनांक 11 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. सदर मुदतीनंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड- https://cutt.ly/FLsjGr9


Armed Police Shipai Recruitment 2019-20 – General Merit List 

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022 : The General Merit List has been declared for Armed Police Shipai Recruitment 2019-20 written test by the State Reserve Police Force Group No. 13, Visora, Tal. Wadsa (Desaiganj), Dist. Gadchiroli. The written test was conduct on the 26th of June 2022. Click on the below link to download the list.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज), जि.गडचिरोली अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2019-20 ची दिनांक 26 जून 2022 रोजी झालेली लेखी चाचणीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही या गट आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ २० च्या लेखी चाचणीच्या आधारावर तयार करण्यात आली असुन उमेदवारांचे माहितीकरीता या गट आस्थापनेवरील सुचना फलक तसेच www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावरील Gr.१३ या टॅबवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या गट आस्थापनेवर घेण्यात आलेल्या लेखी चाचणीच्या पेपर क्र.१(सामान्य क्षमता चाचणी) मधील प्रश्नसंच क्र.A मध्ये अ.क्र.६६ व ७०, प्रश्नसंच क्र.B मध्ये अ.क्र.९० व ९४, प्रश्नसंच क्र.c मध्य अ.क्र.१४ व १८ आणि प्रश्नसंच क्र.D मध्ये अ.क्र.३८ व ४२, वरील प्रश्नांमधील चार पर्यायी उत्तरापैकी ०२ पर्याय उत्तर येत असल्याने सर्व उमेदवार यांना ०२ प्रश्नांचे समान ०२ गुण देण्यात येत आहे.

ज्या उमेदवारांना लेखी चाचणी पेपर क्र.१ मध्ये किमान ३५%(मागास प्रवर्गातील उमेदवारांबाबत ३३%) व पेपर क्र.२ मध्ये किमान ३५% गुण मिळाले असतील त्या उमेदवारांचे पेपर क्र.१ च्या गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय १:१० याप्रमाणे शारीरिक/ मैदानी चाचणीकरीता निवड करण्यात येणार आहे. (पेपर क्र.२ चे गुण शारीरिक/मैदानी चाचणी निवडबाबत ग्राह्य धरले जाणार नाहीत.)

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022

यादी डाउनलोड – https://bit.ly/3bMRtiE


SRPF Gadchiroli Recruitment Examination Answer Key & Question Papers

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: The answer key & questions papers have been declared for State Reserve Police Force Group No. 13, Visora, Tal. Wadsa (Desaiganj), Dist. Gadchiroli Police Shipai Recruitment 2019-20 Written Examination. Click on the below link to download the answer key & question papers.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज), जि.गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2019-20 लेखी परीक्षेचे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज), जि.गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2019-20 अंतर्गत 105 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. परीक्षा दिनांक 26 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली होती.

SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती पेपर क्र. 2 उत्तरतालिका – https://bit.ly/39UcerX

SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती पेपर क्र. 1 उत्तरतालिका – https://bit.ly/3R2EtFR

SRPF गडचिरोली सामान्य क्षमता चाचणी पेपर क्र. 1 संच C & D- https://bit.ly/3bzaKEd  


SRPF GR 13 Gadchiroli Bharti Exam Date & Admit Card 2022

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022 : The admit card has been declared for SRPF Group 13 Gadchiroli Police Shipai Bharti 2019-20 Written Examination. The exam will be conducted on the 26th of June 2022. Click on the below link to download the admit card.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज), जि.गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2019-20 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज), जि.गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2019-20 ची लेखी परीक्षा दि. 26/06/2022 (रविवार) रोजी नागपूर येथील विविध शाळा / महाविद्यालयांवर आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे (Hall Ticket) प्रवेशपत्र srpf13.maharecruit.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) प्राप्त करुन घेण्याकरीता खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

How to Download SRPF GR 13 Gadchiroli Bharti Exam Hall Ticket 2022 

 • 1) संगणकावर किंवा मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये srpf13.maharecruit.in हे संकेतस्थळ Open करावे.
 • 2) त्यानंतर विचारलेल्या माहीतीमध्ये आपला 6 अंकी आवेदन अर्ज क्रमांक (जो बैठक ___क्रमांक देखील आहे) नमुद करा.
 • 3) त्यानंतर आपली जन्म तारीख किंवा मोबाईल क्रमांक नमुद करा.
 • 4) Captcha या रकान्यामध्ये शेजारी दिलेल्या चित्रातील क्रमांक नमुद करा.
 • 5) Submit बटन दाबल्यानंतर आपले प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध होईल.
 • 6) सदर प्रवेशपत्र (Hall Ticket) ची प्रिन्ट काढुन त्यावर आपला फोटो (आवेदन अर्जावर चिटकविलेल्या फोटो प्रमाणे) चिटकवून घ्यावा. तसेच त्यावर मुख्याध्यापक, पोस्ट मास्तर किंवा हद्दीतील पोलीस स्टेशन मधील अधिकारी / राजपत्रित अधिकारी यांची ओळख म्हणून स्वाक्षरी व शिक्का घ्यावा.
 • 7) तसेच प्रवेशपत्र (Hall Ticket) वर दिलेल्या दिनांकास वेळेवर परीक्षेकरीता परीक्षा केंद्रावर न चुकता हजर राहावे.

प्रवेशपत्र डाउनलोड  – srpf13.maharecruit.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3ucD1XF


SRPF Group 13 Gadchiroli Recruitment 2022

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacant posts. Further details are as follows:-

समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, विसोरा, जि. गडचिरोली अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

SRPF Gadchiroli Bharti 2022  | Gadchiroli SRPF Police Bharti 2022

Commandant, State Reserve Police Force Group no. 13, Visora, Dist. Gadchiroli is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for Police Shipai posts. There are a total of 105 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Applicants apply offline mode for SRPF Gadchiroli GR 13 Bharti 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 5th of June 2022. For more details about SRPF Gadchiroli Recruitment 2022 (Group 13), visit our website www.MahaBharti.in.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – पोलीस शिपाई
 • पद संख्या – 105 जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणगडचिरोली 
 • अर्ज शुल्क –
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-
  • खुल्या प्रवर्गासाठी– रु. 450/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता
  • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. दिसोरा, वा. बडसा (देसाईगंज जि. गडचिरोली
  • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. उपमुख्यालय, कॅम्प-नागपूर (सरापोबल गट. ४. हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात
  • पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 मे 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – maharashtrasrpf.gov.in 

How to Apply For SRPF Gadchiroli Recruitment 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 5. या भरतीकरिता अधिक माहिती maharashtrasrpf.gov.in  या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
 6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SRPF Group 13 Gadchiroli Vacancy 2022 Details

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022

SRPF Gadchiroli Recruitment 2022 Details

? Name of Department Commandant, State Reserve Police Force Group no. 13, Visora, Dist. Gadchiroli
? Recruitment Details SRPF Gadchiroli Recruitment 2022
? Name of Posts Police Shipai
? No of Posts 105 Vacancies
? Job Location Gadchiroli
✍? Application Mode Offline
✉️ Address 
 • Commandant, State Reserve Police Force Group no. 13. Disora, va. Badsa (Desaiganj Dist. Gadchiroli
 • Commandant, State Reserve Police Force Group no. 13. Sub-Headquarters, Camp-Nagpur (Sarapobal Group. 4. In the vicinity of Hingana Road, Nagpur
 • The Superintendent of Police, Gadchiroli will be received directly at the Police Headquarters
✅ Official WebSite www.maharashtrasrpf.gov.in

Educational Qualification For SRPF Gadchiroli Recruitment 2022

Police Shipai 12th Pass (Read Complete Details)

Application Fees For SRPF Gadchiroli GR 13  Bharti 2022

Open Categories   Rs. 450/-
Reserved Categories Rs. 350/-

SRPF Gadchiroli GR 13 Recruitment Vacancy Details

Police Shipai 105 Vacancies

All Important Dates | www.maharashtrasrpf.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  5th of June 2022

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022 Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/JHYMh5Q
? अर्जाचा नमूना
https://cutt.ly/kHYMc7y
✅ अधिकृत वेबसाईट
www.maharashtrasrpf.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Satish sadmek says

  Hi hello sir good morning 12 pass he b come chalu he

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड