तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी अजून एक संधी – Solapur Talathi Bharti Result
Solapur Talathi Bharti Result – Solapur District Maharashtra Revenue Department (Maha MRD) released the revised Solapur Talathi Final Result 2023 on its official website at www.mahabhumi.gov.in. Candidates can download their revised Talathi Bharti Result 2023 through the direct link shared below. The result PDF mentions the names, roll numbers, and marks of the candidates. Scroll the article to get the direct link to download the result pdf.
सोलापूर जिल्ह्यातील तलाठी पदाकरीता दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली असुन परिक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांचे सामान्यीकरण झालेनंतर अंतिमरित्या टि.सी.एस. कडून प्राप्त झालेल्या सामान्यीकृत गुणांच्या आधारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण लागू असल्याबाबत त्या संबंधिची माहिती अनुषंगीक बाबींच्या पडताळणीचे अधीन राहून प्रवर्गनिहाय उमेदवारांची निवड यादी प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सदर दि.20/01/2024 व दि.22/01/2024 चे प्रसिध्द यादीनुसार निवड यादीतील उमेदवारांचे दि.08/02/2024 रोजी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे, तसेच सदर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची दि.21/02/2024 रोजी पडताळणी करण्यात आली आहे. दि. 13/03/2024 चे यादीत समाविष्ट असलेल्या आणि दि.08/02/2024 रोजी कागदपत्रांची पडताळणी केलेल्या (समांतर आरक्षण वगळून) उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे, परंतु दि. 13/03/2024 रोजीचे निवड यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीतील अनुपस्थित उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी अद्याप शिल्लक आहे. वरीलप्रमाणे दि. 13/03/2024 चे सुधारित निवड यादीनुसार निवड यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या, निवड यादीत नाव समाविष्ट असून यापूर्वीच्या दि.08/02/2024 रोजीच्या पडताळणीस अनुपस्थित असलेल्या, प्रतिक्षा यादीत नाव समाविष्ट असून दि.21/02/2024 रोजी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणीसाठी दि. 18/07/2024 रोजी पडताळणीची संधी देण्यात आली होती, परंतु सदर दिवशीही काही उमेदवार अनुपस्थित आढळून आलेले आहेत, त्यामुळे दि. 25/07/2024 रोजी कागदपत्रांचे पडताळणीकामी प्रस्तुत सूचनेद्वारे अंतिम संधी देण्यात येत आहे. दि. 25/07/2024 रोजी जिल्हा नियोजन कार्यालय, सात रस्ता सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृह क्र.2 येथे सकाळी 11.00 वा उपस्थित राहावे.