Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Solapur Kotwal Bharti 2023 | तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर अंतर्गत कोतवाल पदांच्या विविध रिक्त जागा; 4थी उमेदवारांसाठी मोठी संधी!!

Solapur Kotwal Bharti 2023

Solapur Kotwal Bharti 2023

Solapur Kotwal Bharti 2023: Tehsil Office, South Solapur has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are a total of 07 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31st of July 2023. More details are as follows:-

तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर अंतर्गत उपरोक्त प्रवर्गातील कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी – उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहित दिनांक २४ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर यांचे कार्यालयात कुळकायदा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोहोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील कुळकायदा शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखेनंतर येणाऱ्या तसेच अपुर्ण भरलेल्या अर्जाचा व जाहीरनाम्यापुर्वी सादर केलेल्या • अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • वयोमर्यादा – 18 ते 40
  • अर्ज शुल्क – रु. 50/-
  • परीक्षा शुल्क – 
    • खुल्या प्रवार्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूर
  • अर्ज सुरू होण्याची तारीख24 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जुलै 2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • लेखी परीक्षा तारीख – 06 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – solapur.gov.in

Solapur Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल 07 पदे

Solapur Kotwal Bharti 2023

Educational Qualification For Solapur Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता थी पास इतकी असावी.

How To Apply For Solapur Kotwal Application 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २४ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर येथे सादर करावेत.
  • नमूद केलेल्या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा, अपूर्ण भरलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Kotwal Solapur Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. अर्जाची छाननी दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ व ०२ ऑगस्ट, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर येथे करणेत येईल.
  3. परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादीची प्रसिध्दी दिनांक ०२ ऑगस्ट २०२३ दिवशी तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूरचे नोटीस बोर्डवर लावण्यांत येईल.
  4. पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा रविवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात येईल.
  5. परिक्षेचे स्थळ व वेळ यथावकाश प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
  6. सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाची पोचपावतीसह परिक्षेस उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  7. सदर परिक्षेला आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेटर, मोबाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
  8. पात्र उमेदवारांची १०० गुणांची वस्तूनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  9. त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांची प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Solapur Kotwal Bharti 2023 – Important Dates

Solapur Kotwal Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Solapur Kotwal Jobs 2023 

???? सिलॅबस व परीक्षेचे स्वरूप
डाउनलोड करा 
???? PDF जाहिरात https://shorturl.at/aehtv
✅ अधिकृत वेबसाईट
solapur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड