Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Shardabai Pawar Institute Of Nursing Baramati Bharti 2021

शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बारामती भरती 2021

Shardabai Pawar Institute Of Nursing Baramati Recruitment 2021 Details

Shardabai Pawar Institute Of Nursing Baramati Bharti 2021: Application are invited for Professor cum Principal, Professor cum vice-principal, Associate Professor, Assistant Professor, Clinical Instructors post in Shardabai Pawar Institute Of Nursing Baramati, Pune. There are a total of 11 vacancies to fill the post. Interested and eligible candidates apply for the given post before the 26th of  September 2021. Further details are as follows:-

शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बारामती येथे  प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या एकूण 11 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पदतीने करायचाआहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राध्यापक सह  प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master Degree (अधिक माहितीकरीता मूळ जाहिरात वाचावी )
  • नोकरी ठिकाण बारामती, जि.पुणे
  • वयोमर्यादा – 64 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास ट्रस्ट, शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, शारदानगर, बारामती. पुणे -413115
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2021 आहे.

Shardabai Pawar Institute Of Nursing Baramati Bharti 2021

Shardabai Pawar Institute Of Nursing Baramati Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाइट

PDF जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड