Polytechnic Admission 2024
नविन प्राप्त माहिती नुसार -दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी दहावीनंतर कोणता अभ्यासक्रम चांगला राहील याची माहिती घेणे सुरू केले आहे. दहावीनंतर झटपट नोकरी मिळवून देणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडेही अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असतो. त्यामुळे अभियांत्रिकी पदविका प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाची वाट न पाहता प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आतापासून काढून ठेवणे आवश्यक ठरू शकते…….. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
दहावीनंतर झटपट नोकरी मिळवण्यासाठी
दहावीनंतर उच्चशिक्षण घेऊनही शासकीय नोकरी सर्वांनाच मिळेल याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे दहावी, बारावीनंतर झटपट नोकरी मिळवून देणान्या अथवा स्वतः या व्यवसाय पाटण्यास मदत करणाऱ्या अभ्यासक्रमाला विद्याथ्यांची पसंती राहत आहे. जिल्ह्यात एक शासकीय आणि एक खासगी अशी एकूण दोन तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. म्हणून या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्राधान्य..
झटपट नोकरी मिळेल या कोर्समधून
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्सच्या प्रथम वर्षासाठी तर बारावी विज्ञान तसेच दोन वर्षांचा आयटीआय, बारावी एमसीव्हीसी अभ्यासक्रम पूर्ण झालेले विद्यार्थी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यास पात्र असतात, हे शिक्षण संपताच मोठ्या कंपन्यामार्फत थेठ मुलाखतीतून निवड करून विद्यार्थ्यांना चांगले वार्षिक पॅकेज मिळते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















