District Court Safaigar Exam Date
District Court Hall Ticket 2024: The Recruitment Calendar for the Post of Safaigar Practical Test has been published. Candidates can check Exam Date from below table:
इंग्रजी टायपिंग परीक्षेच्या सफाईगार पदासाठी भरती प्रात्यक्षिक परीक्षा जाहीर केली आहे. उमेदवार खालील लिंक आपले पत्राचा अर्ज दाखल करावा..तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परीक्षेचे वेळापत्रक या लिंक वरून पहावे

परिक्षेकरिता उपस्थित राहणा-या उमेदवारांना सुचना :-
१. प्रात्याक्षिक परिक्षेचा कालावधी ४५ मिनीटांचा राहील.
२. सदर परिक्षा ३० गुणांची राहील.
३. उमेदवारांनी परिक्षेच्या वेळी उपरोक्त प्रवेश पत्राच्या दोन प्रति संपर्ण माहिती भरुन आणणे आवश्यक आहे.
४. परिक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पारपत्र (Passport), वाहन चालविण्याचा परवाना (Driving License), मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, यापैंकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. उपरोक्त ओळख पुरावा पडताळणी टेबलवर दाखवावे.
५. उमेदवाराने परिक्षेच्या वेळी हजेरी पटावरील नोंदी काळजीपूर्वक वाचून शेवटच्या रकान्यात संपूर्ण स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
६. परिक्षेस प्रवेश दिला म्हणून कार्यालयाने उमेदवारी स्वीकारली असा अर्थ होत नाही. कोणत्याही टप्प्यावर अपात्र असल्याचे आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
७. परिक्षेसंदर्भातील सफाईगार पदाचे जाहीरातीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
८. उमेदवारांना प्रात्याक्षिक परिक्षेच्या ठिकाणी भ्रमणध्वनी (मोबाईल) किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणण्याची मनाई आहे.
९. उमेदवारांनी परिक्षाकेंद्रावर त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ७.३० वाजता न चुकता हजर राहावे. जो/जे उमेदवार वेळेवर नंतर येईल/येतील, त्यांना सदरहु परिक्षेकरीता प्रवेश दिला जाणार नाही याची संबधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१०. सदरहु परक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्यास त्या बाबतती माहिती जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर चे संकेतस्थाळावर व सुचना फलकावर प्रकाशीत करण्यात येईल. करीता उमेदवाराने जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर चे संकेतस्थळ व सुचना फलक नियमीत तपासीत राहावे.
११. पहिला हुटर/भोंगा वाजल्या नंतर परिक्षा सुरु होईल व दुसरा हुटर/भोंगा वाजल्या नंतर परिक्षा संपेल. परिक्षा संपल्यानंतर उमेदवारांनी संबंधीत परिक्षकाची परवानगी घेवून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परीसर सोडून जावे.
१२. उमेदवारांनी परीक्षेचे वेळी ओळखपत्र व प्रवेशपत्र वगळता इतर साहित्य आणून नये. जर आणल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.
१३. वरील सुचनांव्यतिरीक्त अतिरिक्त सूचना परिक्षेच्या वेळेस देण्यात येईल / येतील.
How to Download District Court Stenographer Bharti Hall Ticket 2025
- First of all, candidates must visit the District Court Website.
- Then find the District Court Admit Card Download Link 2024.
- Click on the link and open the login page.
- Enter the required details to access the admit card online.
- Now you have to click on the download option.
- Then District Court Steno Admit Card 2024 will open.
- Check the admit card details and download them.
- Take a print of the admit card for exam use.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















