Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Sangamner Merchant Co-operative Bank Bharti 2023 | संगमनेर व्यापारी सहकारी बँक अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता अर्ज सुरु; ई-मेल द्वारे अर्ज करा!!

Sangamner Merchant Co-operative Bank Bharti 2023

 Sangamner Merchant Co-operative Bank Bharti 2023

 Sangamner Merchant Co-operative Bank Bharti 2023: The Sangamner Merchant Co-operative Bank is invited online Email application for various posts. The name of this recruitment is “Branch Manager, Marketing Manager”. There are total of 16 vacancies are available to fill posts. That candidate who is interested in this recruitment can apply before the last date. The last date for submission of application is 21st of October 2023. More details are as follows:-

संगमनेर व्यापारी सहकारी बँक अहमदनगर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखा व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक
  • पदसंख्या16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  संगमनेर जि. अहमदनगर
  • वयोमर्यादा
    • शाखा व्यवस्थापक – ५० वर्षांपेक्षा कमी
    • विपणन व्यवस्थापक – ३५ वर्षापेक्षा कमी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hrd@smbank.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://smbank.in/

 Sangamner Merchant Co-operative Bank Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शाखा व्यवस्थापक 08 पदे
विपणन व्यवस्थापक 08 पदे

Educational Qualification For  Sangamner Merchant Co-operative Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
विपणन व्यवस्थापक एम.बी.ए मार्केटिंग / मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

How To Apply For Sangamner Merchant Co-operative Bank Notification 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For smbank.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/tNUV3
✅ अधिकृत वेबसाईट https://smbank.in/

 

smbank.in Bharti 2023 Details

✅Name of Department The Sangamner Merchant Co-operative Bank
✅Recruitment Details Sangamner Merchant Co-operative Bank Bharti 2023
✅Name of Posts Branch Manager, Marketing Manager
✅ No of Posts 16 vacancies
✅ Job Location Sangamner Distt. Ahmednagar
✍? Application Mode online (e-mail)
✉️ E-mail Address  hrd@smbank.in
✅ Official WebSite https://smbank.in/

Educational Qualification For smbank.in Recruitment 2023

Branch Manager Degree from a recognized university
Marketing Manager MBA Marketing / Degree from a recognized University

Age Criteria For The Sangamner Merchant Co-operative Bank Jobs 2023

Age Limit  Branch Manager – Below 50 years
Marketing Manager – Below 35 years

The Sangamner Merchant Co-operative Bank Recruitment Vacancy Details

Branch Manager  08
Marketing Manager 08

All Important Dates | smbank.in Recruitment 2023

⏰ Last Date  21st of October 2023

smbank.in Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

Sangamner Merchant Co-operative Bank Bharti 2021

Sangamner Merchant Co-operative Bank Bharti 2021: The Sangamner Merchant Co-operative Bank is invited online Email application for various posts. That candidate who is interested in this recruitment can apply before the last date. More Details are given below read all information and apply:-

संगमनेर व्यापारी सहकारी बँक अहमदनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप. महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी, मुख्य आर्थिक अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी पदांच्या विवध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबेर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, उप. महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी, मुख्य आर्थिक अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता – Graduation/ Post Graduation/ CA/ MBA (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण –  संगमनेर जि. अहमदनगर
  • ई-मेल पत्ता – hrd@smbank.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -31 ऑक्टोबेर 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SM Bank Recruitment 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3aY3Btz
✅ अधिकृत वेबसाईट
smbank.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड