पोलिस भरतीत ६ दिवसांत ७,६३५ उमेदवारांची चाचणी पूर्ण ! – Sambhaji Nagar Police Bharti result 2024 Check Online

Aurangabad Police Bharti result Check Online

Sambhaji Nagar Police Bharti 2024 Result

Sambhaji Nagar Police Bharti result 2024 – Maharashtra Aurangabad Police Bharti result 2024 is published today. The Physical Examinations Result are declared now. Candidates who got selected,  their Selection waiting list also published. Download Aurangabad Police Bharti Selection List from below link.

 

सध्या सुरू असलेल्या संभाजी नगर शहर पोलिसांच्या २१२ जागांसाठी सोमवारी पुरुषांची भरतीप्रक्रिया संपली. सहा दिवसांपासून सुरू या प्रक्रियेत १२,७७७ पुरुष उमेदवारांपैकी ७,६३५ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले. पैकी १००७ उमेदवार अपात्र ठरले, तर ६,६०२ उमेदवारांनी यशस्वीरीत्या मैदानी चाचणी पूर्ण केली. आता मंगळवार (दि.२५) पासून विभागीय क्रीडा संकुलावरच ३,३२० महिला उमेदवार वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजी लावतील. शारीरिक चाचणी, लेखीपरीक्षा आणि कौशल्य चाचणी अशा तीन टप्प्यांमधून ही प्रक्रिया होईल. किमान बारावी उत्तीर्ण अट असलेल्या या पदासाठी एम.बी.ए. अभियांत्रिकी, एम.एसएस्सीसारख्या उच्चशिक्षित तरुणांनी नशीब आजमावून पाहिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह स्वतंत्र कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरणात ही भरतीप्रक्रिया सुरू आहे. २१२ पदांसाठी एकूण १६,१३३ उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यापैकी ३,३२० महिला उमेदवार आहेत. १९ ते २४ जूनपर्यंत पुरुष उमेदवारांची भरतीप्रक्रिया पार पडली. यात रोज किमान २१००, तर २,४०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले. संभाजी नगर  पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज विविध पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण खालील लिंक वरून तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

20 June – Sambhaji Nagar Police Bharti Result 2024 PDF


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] औरंगाबाद पोलीस भरती निकाल जाहीर! – Aurangaba… […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड