माझी सैनिकांना नोकरीची संधी – त्वरित करा अर्ज – Sainik Kalyan Board Bharti 2023 – Ex service Man
Sainik Kalyan Board Bharti 2023
Sainik Kalyan Board Bharti 2023 – One post of Welfare Coordinator is to be filled for 175 days in Non-Governmental, Purely Temporary, Contractual mode from Ex-serviceman category through MESCO for District Soldier Welfare Office.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासाठी मेस्कोमार्फत माजी सैनिक प्रवर्गातून अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात, कंत्राटी पद्धतीने कल्याण संघटकाचे एक पद १७५ दिवसांसाठी भरावयाचे आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय भवन क्र. १, तिसरा माळा येथे २५ मे रोजी सकाळी ११ वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ आणि छायांकित कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर यांनी कळविले आहे.