Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरती जाहिरात प्रकाशित, काय आहे शैक्षणिक पात्रता व इतर तपशील येथे बघा !- Sainik Kalyan Board Bharti 2024

Sainik Kalyan Board Bharti 2024 -mahasainik.maharashtra.gov.in

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024

Sainik Kalyan Board Bharti 2024: To fill up the following direct service posts in the Department of Sainik Welfare and District Soldiers Welfare Office under the Division, for the posts of Welfare Organiser, Hostel Superintendent(Male), Hostel Superintendent(FeMale), Drill Instructor and Director of Physical Training Group “C” only from Ex-serviceman candidates and for the post of Hostel Superintendent, Group-C from deceased soldiers of the Armed Forces of India applications are invited. If wives and spouses of deceased servicemen are not available, applications are invited online from candidates who fulfill the conditions of service entry rules. Applications for the present examination will be accepted through online mode only. Applications in any other mode will not be entertained. Eligible candidates will be required to submit the web-based online application at www.mahasainik.maharashtra.gov.in from 12.02.2024 to 18.00 on 03.03.2024. After that the said weblink will be closed. Know More details about Sainik Kalyan Board Bharti 2024, Sainik Kalyan Vibhag Recruitment 2024 at below:

सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया अंतर्गत “कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह अधिक्षीका, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट “क”” पदांच्या एकूण *62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १२ फेब्रुवारी २०२४  पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ मार्च २०२४ आहे. तसेच या भरती परीक्षेचे अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, गुण पद्धती व मागील पेपर्स येथे तपासा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक
 • पदसंख्या62 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा
  •  कल्याण संघटक – वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
  • कवायत प्रशिक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
  • शारीरिक प्रशिक्षण निदेशक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
  • वसतिगृह अधीक्षक -वय ५० वर्षापेक्षा जास्त नाही.
  • वसतिगृह अधिक्षीका – वय ४५ वर्षापेक्षा जास्त नाही.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क
  • (एक) अराखीव (खुला) – रुपये १०००/-
  • (दोन) मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक – रुपये ९००/-
 • अर्ज सुरू होण्याची तारीख12 फ्रब्रुवारी 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://mahasainik.maharashtra.gov.in/

MahaSainik Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कल्याण संघटक ४० पदे
वसतिगृह अधीक्षक १७ पदे
वसतिगृह अधिक्षीका  ०३ पदे
कवायत प्रशिक्षक ०१ पदे
शारीरिक प्रशिक्षण निदेशक ०१ पदे

Educational Qualification For Department of Sainik Welfare Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कल्याण संघटक

ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-

शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.

वसतिगृह अधीक्षक ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ठ अधिकारी म्हणून किमान ५ वर्ष सेवा केलेली आहे किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-

शैक्षणिक अर्हता  – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.

वसतिगृह अधिक्षीका  भारताच्या सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकाच्या पत्नी ची नियुक्ती खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य महिला उमेदवारांमधून नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-

शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.

कवायत प्रशिक्षक (i) ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ट अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे.
(ii) ज्यांनी संरक्षण दलातील कवायत प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-शैक्षणिक अर्हता  – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.
शारीरिक प्रशिक्षण निदेशक

(i) ज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ट अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे.
(ii) ज्यांनी संरक्षण दलातील शारिरिक प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाव्दारे करता येईल :-

शैक्षणिक अर्हता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे.

Salary Details For Department of Sainik Welfare Maharashtra Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कल्याण संघटक
वसतिगृह अधीक्षक
वसतिगृह अधिक्षीका 
कवायत प्रशिक्षक
शारीरिक प्रशिक्षण निदेशक

How To Apply For DSW MAharashtra Application 2024

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदरा करावे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज 12 फ्रब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.’

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahasainik.maharashtra.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/qsNW7
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 12 फ्रब्रुवारी 2024 पासून सुरु होतील)
https://shorturl.at/lqERT
✅ अधिकृत वेबसाईट https://mahasainik.maharashtra.gov.in/

 

Detailed instructions for submission of application through online mode, service entry rules, reservation details and duties and responsibilities of the above posts are available on the website www.mahasainik.maharashtra.gov.in. The information and notification published on the above website will be considered official. Information about the possible change will be circulated on the website of Sainik Welfare Department from time to time.

Maha Sainik Vibhag Bharti 2024 Details

???? Name of Department Sainik Welfare Department
???? Recruitment Details  Maha Sainik Welfare Department Recruitment 2024
???? Name of Posts Welfare Organiser, Hostel Superintendent(Male), Hostel Superintendent(FeMale), Drill Instructor and Director of Physical Training Group “C”
???? Job Location Maharashtra
✍????Application Mode Online
Official WebSite https://mahasainik.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Sainik Vibhag Recruitment 2024

Welfare Organiser Candidates who have completed not less than 15 years of service in the Armed Forces and who have served in the Army in a post not below the rank of Subhad or in an equivalent post in the Navy or Air Force can be appointed by nomination to a suitable person who fulfills the following conditions:-

Educational Qualification – Those who have passed the Secondary School Certificate Examination and equivalent examination possess this educational qualification.

Hostel Superintendent(Male) Candidates who have not less than 15 years of service in the Armed Forces and who have served for at least 5 years as a Junior Commissioned Officer in the Land Force or in equivalent rank in the Navy or Air Force may be appointed by nomination from amongst the ex-servicemen candidates who fulfill the following conditions :-

Educational Qualification – Those who have passed the Secondary School Certificate Examination and similar examinations possessing this educational qualification.

Hostel Superintendent(FeMale) The appointment of the wife of a soldier who has died while serving in the Armed Forces of India may be made by nomination from eligible female candidates who fulfill the following conditions :-

Educational Qualification – Those who have passed the Secondary School Certificate Examination and equivalent examination possess this educational qualification.

Drill Instructor (i) who has not less than 15 years of service in the Armed Forces and who has served in the rank of Junior Commanding Officer in the Land Force or equivalent rank in the Naval Force or the Air Force;
(ii) who hold a Defense Force Drill Training Certificate. From among such ex-serviceman candidates suitable persons who fulfill the following conditions may be appointed by nomination :- Educational Qualification – Those who have passed the Secondary School Certificate Examination and equivalent examination possessing this educational qualification.
Director of Physical Training Group “C” (i) who has not less than 15 years of service in the Armed Forces and who has served in the rank of Junior Commanding Officer in the Land Force or equivalent rank in the Naval Force or the Air Force;
(ii) Those who hold Defense Force Physical Training Certificate. From among such ex-serviceman candidates suitable persons fulfilling the following conditions may be appointed through nomination :-Educational Qualification – Those who have passed the Secondary School Certificate Examination and equivalent examination possess this educational qualification.

Age Criteria DSW Recruitment 2024

Welfare Organiser Not More Than 50 Years
Hostel Superintendent(Male) Not More Than 50 Years
Hostel Superintendent(FeMale) Not More Than 45 Years
Drill Instructor, Director of Physical Training Group “C” Not More Than 50 Years

Salary Details For Maha DSW job 2024

Welfare Organiser
Hostel Superintendent(Male)
Hostel Superintendent(FeMale)
Director of Physical Training Group “C”
Drill Instructor

Application Fee For DSW Vacancy 2024

Welfare Organiser, Hostel Superintendent(Male), Hostel Superintendent(FeMale), Drill Instructor and Director of Physical Training Group “C”
 • (One) Unreserved (Open) – Rs.1000/-
 • (Two) Backward Class/Economically Weaker Section – Rs.900/-

Maha Sainik Kalyan Vibhag Vacancy Details

Welfare Organiser 40
Hostel Superintendent(Male) 17
Hostel Superintendent(FeMale) 03
Director of Physical Training Group “C” 01
Drill Instructor 01

All Important Dates Sainik Kalyan Board Recruitment 2024

⏰Last Date  3rd March 2024

Sainik Kalyan Board Online Bharti 2024 Important Links

????Advertisement READ PDF
???? DSW Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

District Soldier Welfare – Sainik Kalyan Vibhag Bharti 2023

Sainik Kalyan Board Bharti 2023: District Soldier Welfare Office Nagpur is recruiting Non-Government Clerk Typists (1 Post) for 170 days from the category of Ex-Serviceman / Ex-Serviceman Widow. Ex-Servicemen / Ex-Serviceman Widows who are interested in this post should appear for interview at the District Soldier Welfare Office on November 9 at 11.30 am along with all the original and photocopied documents of military service, District Soldier Welfare Officer Dr. Shilpa Kharapkar has informed.

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर येथे माजी सैनिक / माजी सैनिक विधवा या प्रवर्गामधून अशासकीय लिपिक टंकलेखकांचे (1 पद) 170 दिवसांकरीता भरायचे आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिक / माजी सैनिक विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ आणि छायांकित कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर यांनी कळविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – लिपिक टंकलेखक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ताजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  9 नोव्हेंबर 2023

 


 District Soldier Welfare Office has informed that 4 non-government posts of one watchman and gardener each in the military boys/girls hostels at Parvati and Navi Peth in Pune city are to be filled on a temporary basis on 29th August. The selected candidates will be paid Rs 19 thousand 943 for guard post and Rs 12 thousand 127 for gardener post. Interested and eligible ex-servicemen, widows and other civilians should submit their applications to the respective hostels by August 25, 2023.

पुणे शहरातील पर्वती आणि नवी पेठ येथील सैनिकी मुलां/मुलींच्या वसतिगृहात प्रत्येकी एक पहारेकरी व माळी अशी दोन्ही ठिकाणची ४ अशासकीय पदे २९ ऑगस्ट रोजी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना पहारेकरी पदासाठी १९ हजार ९४३ तर माळी पदासाठी १२ हजार १२७ रूपये मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी व इतर नागरीक यांनी २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत आपले अर्ज संबंधित वसतिगृहामध्ये सादर करावेत.
अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दल- भ्रमणध्वनी क्रमांक ७०२०४१०९५४ व वसतिगृह अधीक्षिका एम. व्ही. कांबळे- भ्रमणध्वनी क्रमांक ९५१८३७४८६३ वर उमेदवारांनी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे (निवृत्त) स. दे. यांनी केले आहे.


Sainik Kalyan Board Bharti 2023 –  One post of Non-Government Assistant Hostel Superintendent and Superintendent each for 175 days is to be filled on a purely temporary basis from the category of ex-servicemen and ex-serviceman widows at the Military Boys and Girls Hostel under the District Soldier Welfare Office, Civil Lines near Hislop College.

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, हिस्लॉप कॉलेजजवळ सिव्हील लाईन्स येथे माजी सैनिक व माजी सैनिक विधवा प्रवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रीत मानधन २३ हजार २८३ रुपये प्रमाणे कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतीगृह अधीक्षक व अधीक्षीकाचे प्रत्येकी एक पद १७५ दिवसांसाठी भरावयाचे आहे.

या पदांसाठी इच्छुक माजी सैनिक माजी, सैनिक विधवा,सैनिक विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ कागदपत्रासह व छायांकित कागदपत्रासह मुलाखती करीता हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर यांनी केले आहे.

 


 

One post of Welfare Coordinator is to be filled for 175 days in Non-Governmental, Purely Temporary, Contractual mode from Ex-serviceman category through MESCO for District Soldier Welfare Office.

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासाठी मेस्कोमार्फत माजी सैनिक प्रवर्गातून अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात, कंत्राटी पद्धतीने कल्याण संघटकाचे एक पद १७५ दिवसांसाठी भरावयाचे आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय भवन क्र. १, तिसरा माळा येथे २५ मे रोजी सकाळी ११ वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ आणि छायांकित कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर यांनी कळविले आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. MahaBharti says

  DSO Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड