Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAIL चंद्रपूर अंतर्गत “नर्स व इतर रिक्त पदांकरिता नवीन भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!! | SAIL Chandrapur Bharti 2023

SAIL Chandrapur Bharti 2023

SAIL Chandrapur Bharti 2023 details

SAIL Chandrapur Bharti 2022: SAIL Chandrapur (Steel Authority of India, Chandrapur) is going to conduct walk in interview for the vacant posts of “Dresser cum Compounder & Nurse”. There are a various vacancies are available to fill the posts. Eligible & interested candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 27th of June 2023. The official website for SAIL Chandrapur is sail.co.in. More details are as follows:-

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर अंतर्गत “ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27  जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • वयोमर्यादा
    • सर्वसाधारण उमेदवार – ०१/०३/२०२३ रोजी ३० वर्षे
    • ओबीसी उमेदवार – 33 वर्षे
    • T आणि SC उमेदवार – 35 वर्षे
    • PH उमेदवार – SC/ST साठी 45; OBC साठी 43: UR साठी 40
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – OHS केंद्र, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट
  • मुलाखतीची तारीख27 जुन 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in

SAIL Chandrapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ड्रेसर कम कंपाउंडर 02 पदे
नर्स 02 पदे

Educational Qualification For SAIL Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ड्रेसर कम कंपाउंडर Intermediate (10+2) with Science from any university/institution recognized by the Central or State Govt. & Diploma or Certificate Course in Dresser / Compounder from any university/institution recognized by the Central or State Govt.
नर्स Male with Intermediate (10+2) from any university / institution recognized by the Central or State Govt. & BSc (Nursing) / Diploma or Certificate course in General / Auxilliary Nursing & Midwifery (GNM/ANM) from a recognised Institute / College affiliated to Indian Nursing Council (INC)

Salary Details For SAIL Chandrapur Jobs 2023

SAIL Chandrapur Bharti 2023

Selection Process For Steel Authority of India Chandrapur Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : OHS केंद्र, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट
  • अहवाल देण्याची वेळ: मुलाखतीपूर्वी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सकाळी 9.00 ते 11:00
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवार 27  जुन 2023  तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

SAIL Chandrapur Vacancy details 2023 – Eligibility Criteria

SAIL Chandrapur Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sail.co.in Chandrapur Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/elwGM
✅ अधिकृत वेबसाईट
www.sail.co.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड