मे महिन्यामध्ये बँका १२ दिवस राहणार बंद – Bank holiday in May 2024

Bank Holiday in May 2024 in Maharashtra

Bank Holiday in May 2024– मे महिन्यात देशातील बँकांना एकूण १२ दिवस सुट्या राहणार आहेत. मात्र, या सर्व सुट्या देशाच्या सर्वच भागात राहणार नाहीत. राज्यानुसार, त्या कमी जास्त होतील, भारतीय रिझर्व्ह बँक, तसेच राज्य सरकारांनी मे २०२४ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्यांसह एकूण १२ सुट्या त्यात आहेत. काही राज्यांत लोकसभा निवडणुकांसाठी देण्यात आलेली सुटी, रवींद्रनाथ टागोर जयंती, बसव जयंती, बुद्ध जयंती, नजरुल जयंती आणि अक्षय तृतीया, आदी सुट्यांचा त्यात समावेश आहे. Bank holiday in Maharashtra May 2024.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड