सहकार भरती परीक्षा नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर, सूचना, १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान होणार, वेळापत्रक आणि प्रवेशपत्र उपलब्ध, डाउनलोड करा – Sahakar Ayukta Admit Card, Hall Ticket Download 2023

Sahakar Ayukta Admit Card, Hall Ticket Download 2023 – Sahakar Ayukta Admit Cards can be download from following given link. More Details & link to download the Admit Card is given below.

 

सहकार विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी १४ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली. या परीक्षेसाठी ६ जुलै २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जाहिरातीनुसार विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार (ता. १४) व बुधवारी (ता. १६) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक १४/०८/२०२३ आणि बुधवार दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://sahakarayukta. maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, वरील संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणेची नोंद घ्यावी.

 

सहकार आयुक्त भरती प्रवेशपत्र उपलब्ध, खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्याला खालील लिंक वरून लॉगिन करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करत येईल. तसेच परीक्षा दिनांक 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान राहणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

CCRSC Exam Schedule

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड