Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नोकरीची उत्तम संधी!! महसूल आणि वन विभाग येथे रिक्त पदांची भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा | Revenue and Forest Department Bharti 2022

Revenue and Forest Department Bharti 2022

Revenue and Forest Department Bharti 2022 

Revenue and Forest Department Bharti 2022: Ministry of Revenue and Forests, Mumbai has invited applications for the interested and eligible candidate. Interested applicant apply before 18th October 2022. Further details are as follows:-

महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई येथे पर्यावरण तज्ञ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – पर्यावरण तज्ञ
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वरोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता – apccfwlwest@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – 400091
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

Educational Qualification For Revenue and Forest Department Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पर्यावरण तज्ञ U.G.C. मान्यता प्राप्त विद्यापिठाची वनशास्त्र/ प्राणीशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ पर्यावरण शास्त्र जैवविविधता, वन्यजीव संवर्धन व व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधारक असावा, निसर्ग विषयक सखोल माहिती असावी/ संगणक हाताळण्याचे कौशल्य कॅमेरा ट्रॅप संनियंत्रण कामे इ. असावे. सदर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

Salary Details For Maha Revenue And Forest Department Mumbai Bharti 2022 

पदाचे नाव वेतनश्रेणी
पर्यावरण तज्ञ Rs. 25,000/-

How To Apply For Revenue and Forest Department Mumbai Bharti 2022

  1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावे.
  2. अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सादर करणेचे आहे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Revenue and Forest Department Bharti – Selection Process 

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • विहित मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या तयार करून, सदर उमेदवारांना तसे दूरध्वनी वरून/ ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांच्या मुलाखती नमूद कार्यालयाच्या पत्त्यावर घेण्यात येतील.
  • मुलाखतीस नमूद वेळेत व दिनांकास उपस्थित राहणेची जबाबदारी पात्र उमेदवारांची राहील.
  • विहित दिनांकास वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवाराचा विचार निवड प्रक्रियेत केला जाणार नाही.
  • मुलाखतीस बोलावल्यास त्यावेळी मूळ कागदपत्रे दाखवावी लागतील.

Term & Conditions – Mahasul & Van Vibhag Bharti 2022

अटी व शर्ती:

  1. वरील सर्व पदांसाठी संगणक ज्ञान व टायपिंग येणे आवश्यक राहील. (३० ते ४०/ शब्द प्रति मिनीट)
  2. वरील सर्व पदांसाठी मराठी व इंग्रजीतून पत्रव्यवहार करता येणे आवश्यक आहे.
  3. निम्नस्वाक्षरीकर्ते यांनी प्रशासकीय अधिकार राखून ठेवले आहेत. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई यांनी सर्व नेमून दिलेली खास कामे व इतर नेहमीची कामे करणे तसेच वरील पदावर निवड झालेल्या व्यक्तींना औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण महसूल विभागातील संरक्षित क्षेत्रात आणि त्यांचे लगतचे गावामध्ये कामे करण्याची जबाबदारी आवश्यकतेनुसार देण्यात येईल, जर कामामध्ये दिरंगाई/ टाळाटाळ झाल्यास सदरचे
    Contract रद्द करणेचे अधिकार निम्नस्वाक्षरीकर्ते यांना असतील.
  4. कंत्राटी कर्मचारी यांना कंत्राटी तत्वावर महिना पूर्ण झालेवर वेतन अदा करणेत येईल, ५. वरील सर्व पदे आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करणेचा अधिकार निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी राखुन ठेवला आहे.
  5. व अन्य (मूळ जाहिरात बघावी.)

Mahasul & Van Vibhag Recruitment 2022 – Vacancy Details

Revenue and Forest Department Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Revenue and Forest Department Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3yDoLt4
✅ अधिकृत वेबसाईट
mahaforest.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड