Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४२७ पदे रिक्त! | Raigad Police Bharti Result 2022

Raigad Police Bharti Result 2022

Raigad Police Bharti 2023

 

रायगड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध पोलीस यंत्रणेला अक्षरशः कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपैकी ४२७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता पोलीस विभागाला जाणवत आहे. पुरेशा मनुष्- यबळाअभावी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखताना पोलीस दलाची दमछाक होत आहे.मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

 

औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील २७ पोलीस ठाण्यांमध्ये दिवसाला प्रत्येकी ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाला एकूण २४७ पदे मंजूर आहेत. मात्र, यामधील १२७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून राज्य सातत्याने पाठपुरावा आहे. तर ३०० पोलीस हवालदार. तारेवरची कसरत करावी लागत सहाय्यक फौजदार, पोलीस शिपाई आहे. यांची कमतरता पोलीस विभागाला जाणवत आहे. गुन्ह्यांचा तपास, सण-उत्सव बंदोबस्त, आंदोलने, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र विभागासाठी पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षकांची उपविभागीय अधिकारी ९ इतर अधिकारी | पोलीस कर्मचारी पुरवणे, कायदा सुव्यवस्था राखणे या जबाबदाऱ्या पार पाडताना रायगड पोलिसांची दमछाक होत आहे.

 


Raigad Police Bharti Result 2022: Raigad District Police Constable Recruitment 2021 Final Selection and Waiting List has been Published on official Site. . The said final selection list is prepared subject to character verification report, parallel reservation documents verification by concerned office and medical test. Candidates can download Raigad Police Bharti Selection List from below Link :

रायगड जिल्हा पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी (Final Selection & Waiting List) तयार करण्यात आलेली असून उमदेवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे.

1. रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सन 2021 मध्ये रिक्त असलेल्या 272 पोलीस शिपाई पदांकरीता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेतील मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व आवेदन अर्जामध्ये विनंती केलेल्या एनसीसी सी
प्रमाणपत्रधारक उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार पोलीस शिपाई पदाची सुधारीत तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी दि. 21/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.
2. दि. 21.04.2023 रोजी प्रसिध्द करण्यांत आलेल्या पोलीस शिपाई पदाच्या सुधारीत तात्पुरत्या निवड यादीबाबत उमेदवारांच्या प्राप्त झालेल्या हरकती / आक्षेपांचे पोलीस भरती सेवाप्रवेश नियम, शासन निर्णय व मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या निर्देशाप्रमाणे निराकरण करुन शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.एसआरव्ही-1097/प्र.क्र.31/98/16-अ, दि. 16/03/1999, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण 1118/प्र.क्र.39/16-अ, दि. 19/12/2018, शासन गृह विभाग क्र. पोलीस 1899/प्र.क्र.316/पोल-5 अ, दि. 10/12/2020, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम 2011 व (सुधारणा) नियम 2022 तसेच महिला व बाल विकास विभाग, शा.नि.क्र. अनाथ- 2022/प्र.क्र. 122/का-03, दिनांक 06/04/2023 अन्वये पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी (Final Selection & Waiting List) तयार करण्यात आलेली असून उमदेवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे.
3. सदरची अंतिम निवड यादी ही चारित्र्य पडताळणी अहवाल, समांतर आरक्षणांची कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडून पडताळणी करणे व वैद्यकीय चाचणीच्या अधिन राहून तयार करण्यात आलेली आहे.
4. अंतिम निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी जाहिरातीमधील महत्वाच्या सूचना व अटींच्या अनुषंगाने शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीची प्रमाणपत्रे, व इतर प्रमाणपत्रे तसेच कोणतीही वस्तुस्थिती निदर्शक माहिती दडवून ठेवल्याचे अथवा खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास संबधीत उमदेवाराची झालेली निवड रद्द करुन कायदेशिर कारवाई करण्यांत येईल, त्याबाबत उमदेवारांचा कोणताही दावा / तक्रार / हक्क राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
5. अंतिम निवड यादीतील निवड झालेले खुला/ सामाजिक समांतर आरक्षणातील उमेदवार पुढील टप्प्यावर अगर कोणत्याही कारणास्तव अपात्र झाल्यास किंवा उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार करण्यांत येईल.
6. भरती प्रक्रीये दरम्यान आवश्यक ते बदल / निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात येत आहेत.

रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ अंतिम निवड व प्रतीक्षा यादी. Download

Raigad Police Shipai Written Exam Result

Raigad Police Bharti Result 2022 Superintendent of Police Raigad Alibag written examination for the post of police constable 2021 was conducted on 02/04/2023 and Provisional Answer Key of question paper set A, B, C and D has been prepared and dated for the information of the candidates. Accordingly, in accordance with the objections received in the question paper and answer sheet, the Final Answer Key was published on the website www.raigadpolice.gov.in of Raigad District Police Force on 03/04/2023. If there are any objections or objections of the candidates regarding the marks obtained in the written examination, they should register detailed objections in writing on the office e-mail id sp.raigad@mahapolice.gov.in by 18.00 hrs on 08/04/2023.

पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग या आस्थापने वरील सन २०२१ पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा दिनांक ०२/०४/२०२३ रोजी घेण्यात आली असुन प्रश्न पत्रिका संच A,B,C व D यांची तात्पुरती उत्तर तालिका (Provisional Answer Key) तयार करुन ती उमेदवारांच्या माहिती करीता दिनांक ०२/०४/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. आता, सदर उत्तरतालिकांच्या अनुषंगाने उमेदवरांना लेखी परिक्षेत मिळालेल्या गुणांची यादी तयार करुन रायगड पोलीस दलाचे संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहिती करीता प्रसिध्द करण्यात येत आहे.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका यामधील प्राप्त हरकती / आक्षेपांच्या अनुषंगाने दिनांक ०३/०४/२०२३ रोजी अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) रायगड जिल्हा पोलीस दलाचे www.raigadpolice.gov.in हया संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
आता, सदर उत्तरतालिकांच्या अनुषंगाने उमेदवरांना लेखी परिक्षेत मिळालेल्या गुणांची यादी तयार करुन रायगड पोलीस दलाचे संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहिती करीता प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी, लेखी परिक्षेमध्ये मिळालेल्या गुणांसदर्भात उमेदवारांच्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास दिनांक ०८/०४/२०२३ रोजी १८.०० वाजेपर्यंत कार्यालयाचे ई-मेल आयडी sp.raigad@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात सविस्तर आक्षेप नोंद करावेत. सदर कालावधी नंतर आलेले कोणतेही आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची कृपया सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ई-मेल पाठविताना उमेदवरांने आपले पुर्ण नाव, चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांक नमुद करावे.
पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान आवश्यक ते बदल / निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.


Raigad Police Bharti Result 2022

Raigad Police Bharti Result 2022 – Raigad Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts.  Raigad Police has declared results for Both Male and Female candidates. Those candidates who attended the Exam from 3rd January 2023 to 22nd January 2023 can download their results from the below Link

महाराष्ट्र रायगड पोलीस भरती चालक पदाकरिता ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Raigad Police Bharti Nikal 2022

पोलिस चालक शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी तात्पुरती गुणवत्ता यादी
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.२२/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.२१/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.२०/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१९/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१८/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१७/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१६/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१४/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१३/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१२/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.११/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.१०/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.०९/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.०८/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.०७/०१/२०२३
रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.०६/०१/२०२३
 रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.०५/०१/२०२३
 रायगड जिल्हा पोलिस भरती २०२१ मैदानी गुण तालिका दि.०४/०१/२०२३
 रायगड जिल्हा पोलिस चालक भरती २०२१ मैदानी गुण तालिका

 

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

  • Name: Raigad Physical Exam Result 2023
  • Exam Date: 3rd Jan 2023 To 22nd January 2023

रायगड जिल्हा पोलिस चालक भरती २०२१ मैदानी गुण तालिका

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड