शिक्षण विद्यापीठाच्या 133 सहाय्यक प्राध्यापक भरतीची निवड यादी जाहीर | Pune University Bharti Result
Pune University Bharti Result
Pune University Bharti Result: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मुलाखती दिलेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दोन दिवसांत नियुक्तीपत्र देण्यात येईल. विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभागांमध्ये 133 पदांची भरती जाहीर केली होती, ज्यासाठी उमेदवारांनी 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान अर्ज केले होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यानंतर, मुलाखतींमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली गेली आहे. या यादीतील उमेदवारांना 28 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संबंधित विभागांकडून नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना दिलेल्या माहिती आणि कागदपत्रांची सत्यता पडताळणी केल्यानंतरच ही यादी तयार करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निवडलेल्या उमेदवारांना 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी करार पद्धतीवर नियुक्ती दिली जाईल, त्यामुळे त्यांना काही महिने विद्यापीठात काम करण्याची संधी मिळेल.