Pune University Bharti Result
Pune University Bharti Result: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत Ph.D. प्रवेश 2024-2025 (Round III) साठी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांसाठी वैयक्तिक मुलाखतीचे (Personal Interview) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, Education (Interdisciplinary) या विषयातील Ph.D. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. ही मुलाखत तज्ञ समितीमार्फत बुधवार, 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर मुलाखती Department of Education & Extension, Savitribai Phule Pune University, पुणे – 411007 येथे पार पडणार आहेत. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या Qualified आणि Exempted उमेदवारांची यादी तसेच वेळेनुसार (Time Slot) मुलाखतीचे वेळापत्रक अधिकृत सूचनेसोबत जोडण्यात आले आहे.
संबंधित उमेदवारांनी दिलेल्या वेळेनुसार मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असून, आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. मुलाखत ही Ph.D. प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी असून, त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
list of Qualified & Exempted students eligible for Interviews
Pune University Bharti Result: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मुलाखती दिलेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दोन दिवसांत नियुक्तीपत्र देण्यात येईल. विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभागांमध्ये 133 पदांची भरती जाहीर केली होती, ज्यासाठी उमेदवारांनी 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान अर्ज केले होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यानंतर, मुलाखतींमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली गेली आहे. या यादीतील उमेदवारांना 28 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संबंधित विभागांकडून नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करत असताना दिलेल्या माहिती आणि कागदपत्रांची सत्यता पडताळणी केल्यानंतरच ही यादी तयार करण्यात आली आहे.

निवडलेल्या उमेदवारांना 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी करार पद्धतीवर नियुक्ती दिली जाईल, त्यामुळे त्यांना काही महिने विद्यापीठात काम करण्याची संधी मिळेल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















