महात्मा गांधी राष्ट्रीयग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत साधन व्यक्ती पदाकरिता प्रारूप निवड यादी जाहीर | Jilhadhikari Karyalay Wardha Result

Jilhadhikari Karyalay Wardha Result, Selection List, Merit List

MNREGA Wardha Result

Jilhadhikari Karyalay Wardha Result: Candidates in the selection draft list announced to form a panel of 100 resourceful persons for social audit under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme on Monday 25/9/2023 during office hours on Monday, Deputy Collector Rohoyo with original documents and bunch of attested xerox copies. , Office Administrative Building, Sevagram Road, Civil Line, Wardha. Download Jilhadhikari Karyalay Wardha Result, Jilhadhikari Karyalay MNREGA Wardha Result from below PDF

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षणा करीता 100 साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करण्याकरीता प्रसिदध करण्यात आलेल्या निवड प्रारूप यादीतील उमेदवारांनी दिनांक 25/9/2023 रोज सोमवार ला कार्यालयीन वेळेत मुळ कागदपत्रांच्या पडताळणी करीता मुळ कागदपत्रे व साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रतीच्या बंच सह उपजिल्हाधिकारी रोहयो, कार्यालय प्रशासकीय भवन, सेवाग्राम रोड, सिव्हील लाईन, वर्धा येथे उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MNREGA Wardha Document Verifiaction Date

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक अंकेक्षणकरिता साधन व्यक्ती पदाकरिता प्रारूप निवड यादी 21/09/2023 29/09/2023 पहा (944 KB) 

 


Jilhadhikari Karyalay Wardha Result

Jilhadhikari Karyalay Wardha Result: Wardha MAHARASHTRA STATE MINISTRY OF SOCIAL AUDIT TRANSPARENCY SOCIETY MUMBAI has Published Eligible / Ineligible List of Candidates for Interview for Appointment to Panel of Instrumental Person at District Level for Social Audit Venue of Interview. More details of Jilhadhikari Karyalay Wardha Result, Jilhadhikari Karyalay Wardha Interview Schedule, MNREGA Wardha Selection List is given below

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई सामाजिक अंकेक्षण करिता जिल्हा स्तरावर साधन व्यक्तीच्या पॅनलवर नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र / अपात्र यादी मुलाखतीचे ठिकाण : उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळमजला, सिव्हील लाईन वर्षा मुलाखतीकरिता दिनांक 05/09/2023, 06/09/2023 व 07/09/2023 रोजी यादीमध्ये दिलेल्या वेळेप्रमाणे संबधितांनी मुळ प्रमाणपत्रासह वेळेत उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jilhadhikari Karyalay Wardha Selection List

महात्मा गांधी राष्ट्रीयग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक अंकेषण करण्याकरिता मुलाखतीस पात्र व अपात्र उमेदवारांची यादीv 29/08/2023 08/09/2023 पहा (3 MB) 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड