पुणे विभागामध्ये 1297+ पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
Pune Division Job Fair 2020
Pune Division Job Fair 2020 : पुणे विभाग येथे सिक्युरिटी गार्ड, ड्रिलर, मिलर, ग्रिन्डर, टर्नर, सीएनसी ऑपरेटर, विक्री एक्झिक्युटिव्ह, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन डिव्हिजनल रोजगार मेळावा पुणे विभाग चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी.. मेळाव्याची तारीख 28 ते 29 ऑक्टोबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सिक्युरिटी गार्ड, ड्रिलर, मिलर, ग्रिन्डर, टर्नर, सीएनसी ऑपरेटर, विक्री एक्झिक्युटिव्ह, इत्यादी
- पद संख्या – 1297+ जागा
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – मेळावा
- राज्य – महाराष्ट्
- विभाग – पुणे
- जिल्हा – पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली
- मेळाव्याची तारीख – 28 ते 29 ऑक्टोबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pune Division Job Fair 2020 |
|