पोलीस पाटील बनण्याची संधी, जिल्हानिहाय जाहिराती पहा – अर्ज करा | Police Patil Bharti 2023

Police Patil Bharti 2023

Police Patil Bharti 2023 Salary Details

Police Patil Bharti 2023 -Police Patil is a very important element in the rural system. Police Patil Bharti For various districts of Maharashtra is already started. The candidates can go through the given links & Apply for respective Police Patil Bharti 2023. The state government is positive about filling up the vacancies and increasing the salaries of the police officers. Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed in the Legislative Council that a government committee meeting will be held soon for this. So it is expected that very soon Mega Police Patil Bharti 2023 will be start:

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांसाठी पोलीस पाटील भरतीला सुरवात झाली आहे. खालील लिंक वरून आपण पूर्ण माहिती आणि अर्ज करू शकता. तसेच उर्वरित जिल्ह्यांचे पोलीस पाटील भरती अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तरी सर्व अपडेट्स साठी महाभ्रतीला नियमित भेट देत रहा.

तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्या संदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, ‘ ” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी दिली. राज्यातील पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा. अधिक माहिती साठी महाभरतीला भेट देत राहा …!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

फडणवीस म्हणाले, की पोलिस पाटलांचे मानधन अनेक देवेंद्र फडणवीस वर्षे तीन हजार रुपये होते. ते २०१९ मध्ये वाढवून साडेसहा हजार रुपये करण्यात आले आहे. यामध्ये जास्त वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आम पोलिस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलिस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील. पोलिस पाटील यांच्या नियुक्तीच्यानूतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पूर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नूतनीकरणाचा कालावधी हा दहा वर्षाचा केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात ये कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Police Patil Bharti 2023

स्वतंत्र टेबल द्यावे
आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, आपण ग्रामविकास व गृह विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहत असताना ग्रामपंचायतीमध्ये पोलिस पाटलांना स्वतंत्र टेबल देण्याचा निर्णय घेतला होता. पोलिस पाटलांचे गावात महत्त्व असते. या पदावर महिलाही कार्यरत आहेत. त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींना ते घरी नेऊ शकत नाही. त्यामुळे पोलिस पाटलांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र टेबल देण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.

 


Police Patil Bharti 2023 Application Form

Police Patil Bharti 2023: Students can check Police Patil Maharashtra Bharti 2023 Exam Time Table. Police Patil Recruitment 2023 has been started. Those awaiting Maharashtra Police Patil Recruitment 2023 can apply for the given districts. It’s a great opportunity for all students to apply for Police Patil. Download Police Patil Application Form 2023 through the below link

पोलीस पाटील भरती सुरु झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करू शकता. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा. अधिक माहिती साठी महाभरतीला भेट देत राहा …!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police Patil Recruitment 2023

Sr. No District Name Apply Link
01

वाळवा उपविभाग सांगली मध्ये पोलीस पाटील रिक्त पदांची भरती – अर्ज प्रक्रिया सुरु!!

Apply 
02

मिरज उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदांची भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!

Apply

Police Patil Bharti 2023

Police Patil Bharti 2023 –  The orders to fill the vacant posts of police stations in Aurangabad district for Police Patil has been issued. The Collector has issued a letter regarding filling up the vacancies of 384 police Patil in the district. Applications will be invited for this from February 21. The written exam will be held on March 29. Also, the list of final candidates will be released on April 15. More details about Police Patil Bharti 2023 are as given below :

पोलीस पाटील भरती संदर्भातील नवीन अपडेट जाहीर आज ३१ जानेवारी २०२३ रोजी जाहीर. ५०० पदांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police Patil Bharti 2023

महत्वाची माहिती !! औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवले जाणार आहे. तर 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेही उमेदवार पोलीस पाटील भरती २०२३ ची आतुरतेने वाट बघत आहेत ते या भरती करीता अर्ज करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

There are 1600 police constable posts in Beed district but actually, 114 police constables are working. 1484 police constable posts are vacant in the district and as per the instructions of the government, these posts should be filled immediately so that law and order in the district is maintained and the police system in the rural areas Former minister Jayadat Kshirsagar told Collector Sharma two days ago that it is necessary to fill these posts to help. After that, Collector Sharma ordered to take action for the recruitment of 945 posts of Police Patals and these posts will be filled immediately.

जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त ‎जागा तातडीने भरण्यात याव्यात तसेच ‎जिल्ह्यातील डोंगरी विभागांतर्गत‎ गावांचे प्रस्ताव तात्काळ पाठवावेत‎ संजय गांधी योजनेतील प्रलंबित‎ प्रकरणे निकाली काढावी आणि ‎ शेतकऱ्यांचे फेरफार प्रकरणे निकाली ‎ काढावे या सर्व समस्या लक्षात घेऊन ‎माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‎ ‎ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची‎ भेट घेतली होती. या संदर्भात सविस्तर ‎चर्चा करून पोलीस पाटलांची रिक्त‎ पदे तात्काळ भरावी असा आग्रह माजी ‎ ‎ मंत्री क्षीरसागर यांनी केल्यानंतर ‎जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी‎ याबाबत भरती प्रक्रिया आदेश काढला‎ आहे.‎

बीड जिल्ह्यातील डोंगरी‎ विभागाअंतर्गत राहिलेल्या गावांचे‎ प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत‎ त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलीस‎ पाटलांच्या रिक्त जागा तातडीने‎ भरण्यात याव्यात संजय गांधी श्रावण‎ बाळ योजना बीड तालुक्याची नवीन‎ समिती अस्तित्वात आल्याशिवाय‎ बैठक घेऊ नये तसेच २०१९ पासून ची‎ जुनी प्रकरणे तात्काळ निकाली‎ काढण्यात याव्यात बीड तहसीलमध्ये‎ बीड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे‎ फेरफार प्रकरणे मंजूर करण्यात यावी,‎ बीड जिल्ह्यातील १६०० पोलीस‎‎ पाटलांच्या जागा आहेत परंतु प्रत्यक्षात‎ ११४ पोलीस पाटील कार्यरत आहेत‎ जिल्ह्यात १४८४ पोलीस पाटलांच्या‎ जागा रिक्त असून शासनाच्या‎ सूचनेनुसार या जागा तात्काळ भरण्यात‎ याव्यात जेणेकरून जिल्ह्यातील‎ कायदा व सुव्यवस्था योग्य राहील‎ आणि ग्रामीण भागातील पोलीस‎ यंत्रणेला मदत होईल यासाठी या जागा‎ भरणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री‎ जयदत्त क्षीरसागर यांनी दोन‎ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी शर्मा यांची‎ भेट घेऊन सांगितले त्यानंतर‎ जिल्हाधिकारी शर्मा यांनी पोलीस‎ पाटलांच्या ९४५ पदांच्या भरतीसाठी‎ कारवाई करण्याचे आदेश दिले असून‎ ही पदे तात्काळ भरण्यात येणार आहेत.‎

येत्या १५ फेब्रुवारीला‎ जाहिरात प्रसिद्ध होईल‎

पोलिस पाटलांच्या रिक्त पदांच्या‎ भरतीसाठी येत्या १५ फेब्रुवारी‎ २०२२ रोजी या संदर्भात जाहिरात‎ प्रसिद्ध होणार असून अर्जाची‎ छाननी, लेखी परीक्षा आणि पात्र‎ उमेदवारांच्या तोंडी परीक्षा अशी‎ सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण‎ होणार असून जिल्ह्यातील सर्व‎ रिक्त पदांवर पोलीस पाटलांच्या‎ नियुक्ती करण्यात येणार असुन‎ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हे‎ आदेश काढले आहेत.‎

पोलीस पाटील भरती वेळापत्रक  | Police Patil Bharti 2023 Time Table

अ.क्र. भरती प्रकियेचे टप्पे कार्यवाहीचा कालावधी
1 उपविभागीय अधिकारी यांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे 5 जानेवारी 2023 पर्यंत
2 बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे 06 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 पर्यंत
3 गावनिहाय आरक्षण निश्चित करणे 21 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2023 पर्यंत
4 जाहिरात प्रसिद्ध करणे 06 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत
5 अर्ज मागविणे 21 फेब्रुवारी ते 08 मार्च 2023 पर्यंत
6 अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र पाठविणे 09 मार्च ते 23 मार्च 2023 पर्यंत
7 लेखी परीक्षा घेणे  29 मार्च रोजी
78 पत्र उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखती) घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 15 एप्रिल रोजी
9 पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे 26 एप्रिल रोजी

Aurangabad Police Patil Recruitment 2023

औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठया संख्येने पदे रिक्त असल्या कारणाने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अशी अडचण निर्माण होऊन गावातील अपराधाचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहिल, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची सदर रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. या करीता जिल्हयामध्ये एकसूत्रीपणा असावा या दृष्टीकोनातून पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस पाटील भरतीचे निर्देश देत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Police Patil Bharti 2023 Full GR


Police Patil Bharti 2022

Police Patil Bharti 2022: The latest update for Police Patil Recruitment 2022. There are a total of 39 Police Patil posts vacant out of the 142 sanction posts. 113 posts are filled. Further details are as follows:-

चंदगड तालुक्यातील २९ गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. महसूल विभाग, तसेच पोलिस खात्याला सहकार्य करणारा गावपातळीवरील शेवटचा घटक म्हणून या पदाला महत्त्व आहे. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने तेथे शासनाच्या विविध योजना राबवताना अडचणी येत आहेत. तालुक्यात पोलिस पाटलांची १४२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११३ भरलेली असून २९ पदे रिक्त आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police Patil Recruitment 2022

यामध्ये मोटणवाडी, कानडी, मोरेवाडी, इनाम कोळिंद्रे, दाटे, सावर्डे खालसा, सुळये, आंबेवाडी, शिवणगे, उत्साळी, बुक्कीहाळ, हेरे, मिरवेल, तुडये, पिळणी, शिरोली, उमगाव, डुक्करवाडी, भोगोली, कुरणी, गवसे, इब्राहीमपूर, दुंडगे, होसूर, दिंडलकोप, कोदाळी, ढोलगरवाडी, यर्तनहट्टी या गावांचा समावेश आहे. पदांसंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना माहिती पाठवल्याचे निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले.


Previous Update –

100 पोलीस पाटलांची भरती लवकरच अपेक्षित!! 

Police Patil Bharti 2022 : There are a total of 100 Police Patil Posts vacant in Panvel & Uran Taluka. That will be recruited soon at the Panvel & Uran Taluka. 207 Police Patil posts sanction in Panvel & Uran Taluka. Out of these 107 posts, Police Patil has already been appointed. 100 Posts are vacant. Further details are as follows:-

पनवेल आणि उरण तालुकयात पोलीस पाटील पदाच्या १०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ह्या तालुक्यांमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ह्या तालुकात म्हणजे पनवेल आणि उरणमधील १०० पोलीस पाटील पदाची भरती लवकरच केली जाणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहितीन पोलीस पाटील यांच्याकडून शासनाला दिली जाते. गावात शांतता राखण्याचे कामही याच पोलीस पाटलांच्या खांद्यावर असते. त्यामुळे पोलीस पाटलांच्या पदाला महत्त्व आहे. पनवेल व उरणमध्ये एकूण २०७ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी १०७ जागांवर पोलीस पाटलांची नियुक्ती यापूर्वी करण्यात आलेली आहे. १०० जागा रिक्त आहेत. यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या १०० पैकी २९ ठिकाणी महिला पोलीस पाटील होणार आहेत. अनुसूचित जातीसाठी १२ पोलीस पाटील यापैकी ४ महिला, अनुसूचित जमातीसाठी १४ पोलीस पाटीलांपैकी ४ महिला, विमुक्त जाती अ साठी ६ पोलीस पाटील यापैकी ० महिला, भटक्या जमाती ब साठी ५ पोलीस पाटील यापैकी महिला २, भटक्या जमाती क साठी पोलीस पाटील ६ यापैकी महिला २, भटक्या जमाती ड साठी पोलीस पाटील ४ यापैकी महिला १, विशेष मागास प्रवर्गसाठी पोलीस पाटील १ यापैकी महिला ०, इतर मागासवर्गासाठी पोलीस पाटील ९,यापैकी महिला ३, तर खुल्या प्रवर्गसाठी पोलीस पाटील ४३ असून महिला १३ असणार आहेत.

Maharashtra Police Patil Bharti 2022

Police Patil Bharti 2022


Police Patil Recruitment 2022

Police Patil Bharti 2022: As per the latest news, There are a total of 177 Police Patil posts sanctioned in Dapoli Taluka of Ratnagiri district. But 177 of the positions 89 posts are vacant. Further details are as follows:-

दापोलीतील पोलिस पाटील यांची १७७  मंजूर पदांपैकी ८९ पदे रिक्त आहे. व ८८ पदांवर पोलीस पाटील कार्यरत आहेत.

 • मंजूर पदे – १७७
 • कार्यकर – ८८
 • रिक्त पदे – ८९

पोलिसांनंतर गावात शांतता राखण्याचे काम करणाऱ्या पोलिस पाटलांची दापोली तालुक्यात ८९ पदे रिक्त असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना दाखल्यासाठी दुसऱ्या पोलिस पाटलांकडे पायपीट करत हेलपाटे मारावे लागत आहे.

 • गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती पोलिस पाटील यांच्याकडून शासनाला दिली जाते.
 • गावात शांतता राखण्याचे कामही याच पोलिस पाटलांच्या खांद्यावर असते.
 • त्याचबरोबर शासकीय कामांसाठी पोलिस पाटलांकडून रहिवासी दाखला घ्यावा लागतो.
 • दापोली तालुक्यात पोलिस पाटलांची १७७ पदे मंजूर असून, त्यातील ८८ पोलिस पाटील कार्यरत असून उर्वरित ८९ पदे रिक्त आहेत.
 • दापोलीत काही महत्वपूर्ण गावे आहेत; मात्र या गावांमध्ये विशिष्ट समाजासाठी आरक्षण पडल्यामुळे उमेदवार न मिळाल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत.

तीन ते चार वर्षांपूर्वी पोलिस पाटील पदासाठी आरक्षणे जाहीर झाली; मात्र या समाजातील उमेदवार न मिळाल्याने त्या गावातील पदे अद्याप रिक्त आहेत. ज्या गावात पोलिस पाटील पद रिक्त आहे त्या ठिकाणी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पाटील रिक्त असलेल्या गावातील नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांना भेटण्यासाठी जावे. त्यामुळे पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.


Police Patil Bharti 2022 Maharashtra 

Police Patil Bharti 2022: Lakhandur: Out of total 84 villages in the taluka, only 55 police patils are working and 29 police patils are vacant for 12 years. Further details are as follows:-

लाखांदूर: तालुक्यातील एकूण ८४ गावांतर्गत केवळ ५५ पोलीस पाटील कार्यरत असून १२ वर्षांपासून २९ पोलीस पाटील पद रिक्त आहेत. 

लाखांदूर: तालुक्यातील एकूण ८४ गावांचा समावेश आहे. त्यात लाखांदूर ठाण्यांतर्गत ४८, दिघोरी ठाण्यांतर्गत २३ व पालांदूर अंतर्गत १२ गावांचा समावेश आहे. त्यात लाखांदूर ३० दिघोरी १३ व पालांदूर ठाण्यांतर्गत १२ असे ५५ पोलीस पाटील कार्यरत आहे. २९ गावातील पोलीस पाटील पद रिक्त असून गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात अडचण येत आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत वारंवार प्रशासनाला विनंती करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही.

Police Patil Bharti 2022


Police Patil Bharti 2022 | Police Patil Recruitment 2022

Police Patil Bharti 2022 : Home Minister Dilip Walse Patil has directed to immediately start the process of filling up the vacancies of Police Patil in the state and also to pay the honorarium of police patrols on time. Further details are as follows:-

पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

A meeting was held at Sahyadri Guest House under the chairmanship of Home Minister Walse Patil and in the presence of Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai regarding various demands of Police Patil in the state.

Rajya Police Patil Bharti 

यावेळी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले,

 • पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, याबाबत गृह व महसूल विभागाने त्वरीत कार्यवाही करावी.
 • तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील यांना प्रति वर्षी पुरस्कार देण्यात येतात.
 • मागील काही वर्षात सदर पुरस्कार देण्याचे बंद झालेले आहे.
 • हे पुरस्कार देण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देशही वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

तसेच अतिरिक्त कामकाजासाठी अतिरिक्त भत्ता देण्याचे निर्देश त्यांनी गृह विभागास दिले. पोलीस पाटलांना प्रत्येक जिल्हयामध्ये पोलीस पाटील भवन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारतीमध्ये पोलीस पाटील यांच्यासाठी एक कक्ष निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत ग्रामविकास विभागास कळविण्यात यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भवन उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री स्तरावर निर्णय घेण्याबाबत कळविण्यात यावेत. असेही त्यांनी सांगितले.

पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, या प्रमुख मागण्यांवर यावेही सकारात्मक चर्चा झाली.

Police patrols have played an important role in corona control. Therefore, it was also informed that appropriate action would be taken to provide sanugrah grant to the families of the police personnel who died while bringing Corona under control. Police also instructed to activate Patil Kanya Nidhi and work out procedures in this regard.

Home Department Additional Chief Secretary Manukumar Srivastava, Additional Chief Secretary Revenue Nitin Karir, Director General of Police Rajneesh Seth, Principal Secretary Home Sanjay Saxena, along with senior officials and representatives of various Police Patil organizations in the state were present.


Police Patil Recruitment 2022

Police Patil Bharti 2022 : After the last three-four years, Police Patil will be recruited in the district again soon. There are currently 712 vacancies in the district. Further details are as follows:-

Police Patil Bharti 2022

गेल्या तीन- चार वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा लवकरच पोलीस पाटील भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 712 जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितले आहे.

गेले चार वर्षांपासून पोलीस पाटीलच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. कोरोना संकटामुळे यासाठी अधिक विलंब झाला. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, आरक्षण सोडत काढण्याचे काम सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यात 1911 महसुली गावे असून, आतापर्यंत 1130 पदे भरण्यात आली आहेत. आता लवकरच 712 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. यामुळे गाव पातळीवर पोलीस पाटील पदाला महत्व आहे. पाच वर्षांसाठी असलेले पोलीस पाटील पदासाठी महसूल विभागाकडून भरती केली जाते आणि पोलीस विभागाकडून संबंधित पोलीस पाटील यांना दर महा 5 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.

For more details about police patil bharti online form 2022, police patil bharti 2022 age limit, police patil bharti 2022 syllabus,  police patil bharti 2022 raigad district, police patil bharti 2022 pune, raigad police patil bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
 1. Nitin davange says

  Nitin davange polis Patil Bharati kadhi Chalu hoil

 2. MahaBharti says

  Police Patil Salary Increased…New Update

 3. Pankaj ananda bhutekar says

  Police patil bharti kadhi honar aahe

 4. Gajanan tukaram pote says

  Agnnwadi bharti kadhi chalu honar aahe

 5. संतोष मोरे says

  पोलीस पाटील भरती कधी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड