Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोलापूर पोलिस पाटील 2023 पद भरतीचा कार्यक्रम जाहीर । Solapur Police Patil Bharti 2023

Solapur Police Patil Bharti 2023 - solapur.gov.in

Solapur Police Patil Bharti 2023

Solapur Police Patil Bharti 2023: Madha Sub-Division and Kurduvadi have published the Police Patil Solapur sub-division Vacancy for Solapur Police Patil Recruitment- 2023. This process is being implemented by SDO Solapur Bharti 2023. Accordingly, filling up the vacant Police Patil posts in this sub-division leaving reservations on the basis of population. Vacant Police Patil posts are to be filled through the recruitment process, leaving women’s reservations according to job category on Tuesday. Residents of the concerned villages are being appealed to attend the said reservation draw on 12.09.2023 at 11.00 AM at Multipurpose Hall, Old Collectorate, Solapur. Know More details about Solapur Police Patil Bharti 2023 at below

मंगळवेढा उपविभागातील पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत जाहीर | Mangalvedha Sub-Division Police Patil Recruitment

  1. मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील 31 पोलीस पाटलांच्या रिक्त पदासाठी येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.
  2. यामध्ये भावी पोलीस पाटील होण्यासाठी अनेकजण या सोडतीच्या वेळी उपस्थित होते.
  3. सांगोला 12 व मंगळवेढा 19 अशा 31 रिक्त पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे केली.
  4. तत्पूर्वी या सोडतीवर आलेल्या हरकती निर्गती करून लोकसंख्येप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
  5. एस. सी, व एन टी. सी. चे पद जास्त असल्याने या प्रवर्गाची सोडत काढण्यात आली नाही.
  6. 31 जागामधील नऊ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर ज्या जागेसाठी काढण्याची वेळ आली.
  7. आजच्या आरक्षण सोडतीमध्ये मंगळवेढ्याचे आरक्षण सोडत काढली असली तरी मंगळवेढ्यात पोलीस स्टेशन असल्यामुळे कदाचित इथली जागा भरली जाणार नसल्याचे संकेत यावेळी दिले.

Solapur Police Patil Bharti Important Date

Solapur Police Patil Bharti 2023 Solapur Police Patil Bharti 2023

माढा उपविभागातील माढा तालुक्यातील 25 (लोंढेवाडी, सापटणे भो, अंजनगाव खे, उजनी मा., रोपळे खु, अकुंभे, शेडशिंगे, तांदुळवाडी, शेवरे, तडवळे म, वेणेगाव, दारफळ, वडाचीवाडी अ.ऊ, बुद्रुकवाडी, बिटरगाव, ढवळस, भोगेवाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, आकुलगाव, रुई, आढेगाव, सुर्ली, भुताष्टे) व करमाळा तालुक्यातील 23 (वडगाव ऊ, वडगाव द, पिंपळवाडी, जातेगाव, खडकी, कोर्टी, सावडी, विहाळ, बिटरगाव वां, पारेवाडी, हिंगणी, भगतवाडी, कोंढारचिंचोली, झरे, लव्हे, वडाचीवाडी, बाळेवाडी, धायखिंडी, पोफळज, हिसरे, निमगाव ह, शेलगाव क, बोरगाव ) रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियेव्दारे भरावयाची असुन याकामी प्रवर्गनिहाय महिला आरक्षण सोडत मंगळवार दि. 12.9.2023 रोजी दुपारी 12.00 पंचायत समिती कार्यालय (मिटींग हॉल) कुर्डुवाडी ता. माढा येथे आयोजित करणेत आलेली आहे. संबंधित गावातील नागरिकांना सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहणेकरीता आवाहन करणेत येत आहे.

Sub Divisional Officer and Magistrate Madha Division Kurduwadi Police Patil Bharti 2023

ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी सोलापूर क. 1, सोलापूर या उपविभागांतर्गत रिक्त पोलीस पाटील भरती- 2023 चे प्रक्रीया राबविण्यात येत आहे. त्यानुसार याउपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदे भरणेकामी लोकसंख्यानिहाय आरक्षण सोडत दि. 12.09.2023 रोजी बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सकाळी 11.00 वा. आयोजित केलेला आहे.
त्याअर्थी, उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे खेड, एकरुख, हगलुर, मोहितेवाडी, नंदूर. तरटगांव व समशापूर तसेच बार्शी तालुक्यातील मौजे चिखर्डे, नारीवाडी, जहानपूर, ढेंबरेवाडी, महागांव, कळंबवाडी (आ), भोईजे, गोडसेवाडी, पानगांव, नागोबाचीवाडी, फपाळवाडी, लक्ष्याचीवाडी, सुर्डी, उंडेगांव, गाडेगांव, सौंदरे, अरणगांव, भोयरे, कांदलगांव, शेळगांव (मा.), बळेवाडी, तांबेवाडी, हिंगणी पा., भांडेगांव, मालेगांव, रऊळगांव, हिंगणी (आर), मिर्झनपूर, साकत, पिंपरी (आर), सर्जापूर, इर्लेवाडी, तडवळे या गावातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, रिक्त पोलीस पाटील पदे भरणे कामी आरक्षण सोडत निश्चित करणेकामी दि. 12.09.2023 रोजी बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपस्थित राहणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

SDO Solapur Police Patil Bharti 2023

उ वि अ सोलापूर क्र.1 – पोलिस पाटील भरती 2023 बाबत – प्रेस नोट उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी सोलापूर क्र.1 09/09/2023 09/12/2023 पहा (1 MB) 
उ वि अ कुर्डुवाडी – पोलिस पाटील भरती 2023 बाबत – प्रेस नोट उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी 08/09/2023 08/12/2023 पहा (82 KB) 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड