Solapur Police Patil Bharti 2026
Solapur Police Patil Bharti 2026: Madha Sub-Division and Kurduvadi have published the Police Patil Solapur sub-division Vacancy for Solapur Police Patil Recruitment- 2026. This process is being implemented by SDO Solapur Bharti 2026. Accordingly, filling up the vacant Police Patil posts in this sub-division leaving reservations on the basis of population. Vacant Police Patil posts are to be filled through the recruitment process, leaving women’s reservations according to job category on Tuesday. Residents of the concerned villages are being appealed to attend the said reservation draw on 12.09.2023 at 11.00 AM at Multipurpose Hall, Old Collectorate, Solapur. Know More details about Solapur Police Patil Bharti 2026 at below
मंगळवेढा उपविभागातील पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत जाहीर | Mangalvedha Sub-Division Police Patil Recruitment
- मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील 31 पोलीस पाटलांच्या रिक्त पदासाठी येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.
- यामध्ये भावी पोलीस पाटील होण्यासाठी अनेकजण या सोडतीच्या वेळी उपस्थित होते.
- सांगोला 12 व मंगळवेढा 19 अशा 31 रिक्त पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे केली.
- तत्पूर्वी या सोडतीवर आलेल्या हरकती निर्गती करून लोकसंख्येप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
- एस. सी, व एन टी. सी. चे पद जास्त असल्याने या प्रवर्गाची सोडत काढण्यात आली नाही.
- 31 जागामधील नऊ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर ज्या जागेसाठी काढण्याची वेळ आली.
- आजच्या आरक्षण सोडतीमध्ये मंगळवेढ्याचे आरक्षण सोडत काढली असली तरी मंगळवेढ्यात पोलीस स्टेशन असल्यामुळे कदाचित इथली जागा भरली जाणार नसल्याचे संकेत यावेळी दिले.
Solapur Police Patil Bharti Important Date
Solapur Police Patil Bharti 2026
माढा उपविभागातील माढा तालुक्यातील 25 (लोंढेवाडी, सापटणे भो, अंजनगाव खे, उजनी मा., रोपळे खु, अकुंभे, शेडशिंगे, तांदुळवाडी, शेवरे, तडवळे म, वेणेगाव, दारफळ, वडाचीवाडी अ.ऊ, बुद्रुकवाडी, बिटरगाव, ढवळस, भोगेवाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, आकुलगाव, रुई, आढेगाव, सुर्ली, भुताष्टे) व करमाळा तालुक्यातील 23 (वडगाव ऊ, वडगाव द, पिंपळवाडी, जातेगाव, खडकी, कोर्टी, सावडी, विहाळ, बिटरगाव वां, पारेवाडी, हिंगणी, भगतवाडी, कोंढारचिंचोली, झरे, लव्हे, वडाचीवाडी, बाळेवाडी, धायखिंडी, पोफळज, हिसरे, निमगाव ह, शेलगाव क, बोरगाव ) रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियेव्दारे भरावयाची असुन याकामी प्रवर्गनिहाय महिला आरक्षण सोडत मंगळवार दि. 12.9.2023 रोजी दुपारी 12.00 पंचायत समिती कार्यालय (मिटींग हॉल) कुर्डुवाडी ता. माढा येथे आयोजित करणेत आलेली आहे. संबंधित गावातील नागरिकांना सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहणेकरीता आवाहन करणेत येत आहे.
Sub Divisional Officer and Magistrate Madha Division Kurduwadi Police Patil Bharti 2026
ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी सोलापूर क. 1, सोलापूर या उपविभागांतर्गत रिक्त पोलीस पाटील भरती- 2026 चे प्रक्रीया राबविण्यात येत आहे. त्यानुसार याउपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदे भरणेकामी लोकसंख्यानिहाय आरक्षण सोडत दि. 12.09.2023 रोजी बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सकाळी 11.00 वा. आयोजित केलेला आहे.
त्याअर्थी, उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे खेड, एकरुख, हगलुर, मोहितेवाडी, नंदूर. तरटगांव व समशापूर तसेच बार्शी तालुक्यातील मौजे चिखर्डे, नारीवाडी, जहानपूर, ढेंबरेवाडी, महागांव, कळंबवाडी (आ), भोईजे, गोडसेवाडी, पानगांव, नागोबाचीवाडी, फपाळवाडी, लक्ष्याचीवाडी, सुर्डी, उंडेगांव, गाडेगांव, सौंदरे, अरणगांव, भोयरे, कांदलगांव, शेळगांव (मा.), बळेवाडी, तांबेवाडी, हिंगणी पा., भांडेगांव, मालेगांव, रऊळगांव, हिंगणी (आर), मिर्झनपूर, साकत, पिंपरी (आर), सर्जापूर, इर्लेवाडी, तडवळे या गावातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, रिक्त पोलीस पाटील पदे भरणे कामी आरक्षण सोडत निश्चित करणेकामी दि. 12.09.2023 रोजी बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपस्थित राहणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
SDO Solapur Police Patil Bharti 2026
This advertisement is old new advertisements will be coming soon.
| उ वि अ सोलापूर क्र.1 – पोलिस पाटील भरती 2026 बाबत – प्रेस नोट | उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी सोलापूर क्र.1 | 09/09/2023 | 09/12/2023 | पहा (1 MB) |
| उ वि अ कुर्डुवाडी – पोलिस पाटील भरती 2026 बाबत – प्रेस नोट | उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी | 08/09/2023 | 08/12/2023 | पहा (82 KB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Solapur Police Patil Bharti 2026
















