Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलिस पाटीलच्या मानधनात भरगोस वाढ, आता मिळणार १५ हजार! । Nashik Police Patil Bharti 2024

Nashik Police Patil Bharti 2024

Nashik Police Patil Bharti 2024

 

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील.

सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये मिळतात. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदा-यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या पोलीस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे असून मानधनात वाढ केल्यास ३९४ कोटी ९९ लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल. या खर्चासही मान्यता देण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police Patil Bharti 2024


जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २२ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रस्तावित होती. परंतु बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या १७ संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया/ नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येवू नये, असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

पोलीस पाटील / कोतवाल हे पद देखिल अनुसुचित १७ सवंर्गाच्या सूचीतील क्षेत्रातील (पेसा) १७ असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीस चालु असलेली पोलीस पाटील / कोतवाल रिक्तपद भरती पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत आहे. याची पोलीस पाटील / कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 


Nashik Police Patil Bharti 2024: Office of the Sub-Divisional Magistrate Nashik  District  is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Police Patil”. There are 666 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is 8th of October 2023.  More details are as follows:-

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस पाटील पदासाठी भरती सुरू आहे. नुकतीच नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटील (Nashik Police Patil Bharti 2023) पदभरती जाहीर करण्यात आली.

या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक उपविभागीय कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या गावांमधील एकूण ६६६ पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

 

नाशिक पोलीस पाटील प्रवेशपत्र डाउनलोड करा, ६ हजार अर्ज प्राप्त!

 

नाशिक जिल्हयातील निफाड, चांदवड, बागलाण, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला,कळवण/ सुरगाणा उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत पोलिस पाटील पदांच्या ६६६ पदे भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच  https://nashik.ppbharti.in/Police_Patil या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नावपोलीस पाटील
  • पद संख्या – ६६६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • खुला प्रवर्ग – रुपये 600/-
    • आरक्षीत / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख25 सप्टेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख8 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट –  https://nashik.gov.in/mr/

Nashik Police Patil Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस पाटील 666 पदे

 

 तालुका  पद संख्या 
नाशिक 22 पदे
निफाड 69 पदे
चांदवड 59 पदे
बागलाण 57 पदे
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर 100 पदे
मालेगाव 63 पदे
दिंडोरी 116 पदे
येवला 61 पदे
कळवण/ सुरगाणा 58+61 पदे

Educational Qualification For Nashik Police Patil Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील १०वी पास

How To Apply For Nashik Police Patil Bharti 2024

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील.
  • इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याच्या सविस्तर सुचना खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Application Fee –  Nashik Police Patil Recruitment 2024

Application Fee -  Ratnagiri Police Patil

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.nashik.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात (निफाड)
https://shorturl.at/xNQ25
???? PDF जाहिरात (चांदवड)
https://shorturl.at/ jdmjk 
???? PDF जाहिरात (बागलाण)
https://shorturl.at/gnodJ
???? PDF जाहिरात ( इगतपुरी-त्र्यंबकेश्वर)
https://shorturl.at/OFR9n
???? PDF जाहिरात (मालेगाव)
https://shorturl.at/bg9jvl0
???? PDF जाहिरात (दिंडोरी)
https://shorturl.at/gnlMVK
???? PDF जाहिरात (येवला)
https://shorturl.at/ NMSJc
???? PDF जाहिरात (कळवण )
https://shorturl.at/nvikMD
???? PDF जाहिरात (नाशिक)
https://shorturl.at/FFBKm
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/beCRV
✅ अधिकृत वेबसाईट https://nashik.gov.in/mr/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड