तुमसर पोलीस पाटील पदभरती-२०२३ करिता प्रवेशपत्र जाहीर; लेखी पात्र व अपात्र यादी डाउनलोड करा | Police Patil Admit Card 2023

Police Patil Admit Card 2023, Tumsar Police Patil Hall Ticket

Tumsar Police Patil Admit Card 2023

Police Patil Admit Card 2023: Tumsar Police Patil Exam admit card is OUT !! For this SDO Tumsar has released a list of candidates who are eligible and non-eligible for the Tumasar POlice Patil Written Exam. As Per Tumsar Police Patil Time Table Exam is scheduled on 6th May 2023 at center given below in admit card:

तुमसर उपविभागातील पोलीस पाटील पदभरती-२०२३ करिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहे. उमेदवार आपले हॉल तिकीट खालील लिंकद्वारे डाउनलोड करा तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करापेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

🎯Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!Tumsar Police Patil Written Exam Date

Download Written Exam List Of Candidates Eligible and Non Eligible

डाउनलोड तुमसर पोलीस पाटील भरती प्रवेशपत्र 

Sakoli Police Patil Admit Card 2023

Police Patil Admit Card 2023: Examination for Police Patil Recruitment-2023 in Sakoli sub division will be conducted on 23 April 2023 at Nandlal Patil Kapgate Secondary and Higher Secondary School, Krishnamurari Katkawar Secondary and Higher Secondary School and Zilla Parishad High School, Sakoli. Section 144 has been imposed on this examination center from 22nd to 24th April 2023 in an area of 200 meters and Collector Sandeep Kadam has issued orders to prevent the following actions in any private or public place.

साकोली उपविभागातील पोलीस पाटील पदभरती-२०२३ करिता २३ एप्रिल २०२३ रोजी नंदलाल पाटील कापगते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृष्णमुरारी कटकवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल, साकोली येथे परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करापेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

🎯Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

या परिक्षा केंद्रावर २२ ते २४ एप्रिल २०२३ पर्यंत २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली असून कोणत्याही खासगी वा सार्वजनिक जागेमध्ये खालील प्रमाणे कृती करण्यास प्रतिबंध करण्याकरीता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

परिक्षा केंद्रावर हत्यार बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे, भाषणे करणे, घोषणा करणे, परिसरात टेलिफोन बुथ, झेरॉक्स मशिन यांनी व्यवसाय करणे.,परिक्षा ईमारतीत मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादीचा वापर करण्यास मनाई राहील, असे उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी कळविले आहे.


Police Patil Admit Card 2023 Download

Police Patil Admit Card 2023: SDO Bhandara Police Patil Application has been end. After Publishing the Eligible and Non Eligible list, an admit Card for Bhandara Police Patil Bharti 2023 has been Published on the Official Site. Candidates can download their SDO Bhandara Police Patil Hall Ticket from the below Link. Note that Bhanadar Police Patil Exam is scheduled on 8th April 2023:

SDO भंडारा पोलीस पाटील अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . पात्र आणि अपात्र यादी प्रकाशित केल्यानंतर, भंडारा पोलीस पाटील भरती 2023 चे प्रवेशपत्र अधिकृत साईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. उमेदवार त्यांचे SDO भंडारा पोलीस पाटील हॉल तिकीट खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. भंडारा पोलीस पाटील परीक्षा ८ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करापेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

🎯Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

🎯पोलीस पाटील भरती करीता अंतिम पात्र यादी जाहीर; डाउनलोड करा | Police Patil Result 2023 Link

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काढलेल्या print out वरील Application ID प्रवेश पत्र काढण्याकरिता टाकावा

Police Patil Admit Card 2023

Bhandara Police Patil Exam Date 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड