नाशिक पोलीस पाटील पदभरती प्रवेशपत्र जाहीर | Police Patil Admit Card 2023
Police Patil Admit Card 2023, Nashik Police Patil Hall Ticket
Nashik Police Patil Admit Card 2023
Police Patil Admit Card 2023: Nashik Police Patil Admit Card is out !! Malega, Yewla, Chandwad, Dindori, Baglan, Nashik, Niphad, Kalwan and Igatpuri sub-divisions are going to be recruited for the post of Police Patil. It seems that there has been a great response for this recruitment as more applications have been filed than expected. Eligible candidates for the recruitment will be followed by an oral test of 20 marks after passing the written test of 80 marks. The final selection will be done on the basis of marks in both these exams. In the written exam, questions will be asked based on the syllabus upto 10th. Only the candidates who qualify in the written test will be given the oral test.
The examination of the candidates applied for the vacant posts of Police Patil and Kotwal in the district was proposed on October 22, 2023. But the non-tribal reservation rights defense organization has filed a petition in the Supreme Court and the General Administration Department of the Government of Maharashtra has further directed that no action should be taken in connection with the recruitment process/appointment in the 17 cadres prescribed in the pesa sector till the further orders of the Supreme Court are received. District Magistrate Rajendra Wagh has informed through a government press release.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २२ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रस्तावित होती. परंतु बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या १७ संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया/ नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येवू नये, असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल रिक्त पदभरतीसाठी पोलीस पाटील पदाच्या ६६४ जागांसाठी एकूण ६ हजार ५० तर कोतवाल या पदाच्या १४६ जागांसाठी २ हजार ४८० अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांची परीक्षा येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात १६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार जिल्ह्यात पोलीस पाटील तसेच कोतवाल पदासाठी भरती काढण्यात आली आहे. या जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने त्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
मालेगा, येवला, चांदवड, दिंडोरी, बागलाण, नाशिक, निफाड, कळवण आणि इगतपुरी या उपविभागांमध्ये पोलीस पाटील पदाची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांची ८० गुणांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षांमधील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेस १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
Download Nashik Police Patil Hall Ticket
Pune Police Patil Admit Card 2023
Police Patil Admit Card 2023 : There has been a demand for filling up the vacant post of Police Patil for the past several days. Accordingly, recruitment has been done for the post of Police Patil and Kotwal in the district. Due to the large number of applications received for these seats, the administration will have to test them to conduct their examination. Candidates who have applied for the post of Police Patil and Kotwal in the district have https://nashik.ppbharti.in been made available on this website. Candidates should visit the venue and get their exam admit card. Additional District Magistrate Rajendra Wagh has made the request. A total of 6,050 applications have been received for 664 posts of Police Patil and 2,480 for 146 posts of Kotwal.
पोलीस पाटील पदाच्या रिक्त् जागा भरण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार जिल्ह्यात पोलीस पाटील तसेच कोतवाल पदासाठी भरती काढण्यात आली आहे. या जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने त्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. जिल्ह्यात पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमदेवारांनी संकतेस्थळास भेट देवून आपले परीक्षा प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे. जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल रिक्त पदभरतीसाठी पोलीस पाटील पदाच्या ६६४ जागांसाठी एकूण ६ हजार ५० तर कोतवाल या पदाच्या १४६ जागांसाठी २ हजार ४८० अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांची परीक्षा येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात १६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस पाटील पदाची भरती केली जाणा असून त्यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षा दयावी लागणार आहे. नाशिक जिल्यात देखील नाशिक उपविभागीय कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या गावांमधील एकूण ६६४ पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
मालेगा, येवला, चांदवड, दिंडोरी, बागलाण, नाशिक, निफाड, कळवण आणि इगतपुरी या उपविभागांमध्ये पोलीस पाटील पदाची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांची ८० गुणांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे.
नाशिक पोलीस पाटील प्रवेशपत्र डाउनलोड करा
आंबेगाव, जुन्नर तालुक्यासाठी मंचर येथे नियोजन मंचर – आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रिक्त असलेल्या 68 पोलीस पाटील पदासाठी लेखीपरीक्षा रविवार (दि. 8) मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडणार असल्याची माहिती जुन्नर, आंबेगावचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी पुणे (कुळकायदा शाखा) यांचे पत्रानुसार 9 जून 2023 अन्वये पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला होता. त्या अनुषंगाने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील रिक्त असलेल्या 96 पोलीस पाटील पदाकरीता 30 जून 2023 रोजी गावनिहाय आरक्षण सोडत काढून 3 जुलै 2023 रोजी पोलीस पाटील रिक्त पदांचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता.
4 जुलै 2023 ते 18 जुलै 2023 या कालावधीमध्ये इच्छूक उमेदवारांचे अर्ज घेऊन अर्जांची छाननी करून 24 जुलै 2023 रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती; परंतु प्रशासकीय कारणास्तव पोलीस पाटील भरती 2023 कालबध्द कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी पुणे (कुळकायदा शाखा) यांच्याकडील 31 जुलै 2023 च्या पत्रानुसार पोलीस पाटील भरतीबाबतचा दुरूस्त कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार पात्र उमेदवारांना 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, उपविभाग मंचर येथे ओळखपत्र वाटप झाले आहे.
रविवारी (दि. 8) महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत लेखी परीक्षा होणार आहे. बुधवारी (दि. 11) मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करून कागदपत्रांची पडताळणी आणि तोंडी मुलाखत गुरुवार (दि. 12) ते रविवार (दि. 15) सकाळी 10:30 वाजता होणार आहे. पात्र उमेदवारांची निवड यादी बुधवारी (दि. 18) सायंकाळी 6 नंतर प्रसिद्ध होणार असून नियुक्तीचे आदेश शुक्रवार (दि. 20) देण्यात येणार आहेत.
10 गावांचे उमेदवारी अर्ज आले नाहीत
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील एकूण 96 पदांसाठी भरती असलेल्या गावांपैकी 10 गावांचे उमेदवारी अर्ज आले नसून, 18 गावांमधून आरक्षणाव्यतिरिक्त अर्ज आल्याने असे एकूण 28 जागा रिक्त राहणार आहेत, उर्वरित 68 गावांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
Hinganghat Police Patil Admit Card 2023
Police Patil Admit Card 2023: Hinganghat Police Patil Exam admit card is OUT !! For this SDO Hinganghat has released a list of candidates who are eligible and non-eligible for the Hinganghat Police Patil Written Exam. As Per Hinganghat Police Patil Time Table Exam is scheduled on 5th June 2023 at center given below in admit card:
वर्धा जिल्हयातील हिंगणघाट उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी पोलीस पाटील पदभरती-२०२३ करिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहे. उमेदवार आपले हॉल तिकीट खालील लिंकद्वारे डाउनलोड करा तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Hinganghat Police Patil Written Exam Date
Download Hinganghat Police Patil Hall Ticket 2023
Tumsar Police Patil Admit Card 2023
Police Patil Admit Card 2023: Tumsar Police Patil Exam admit card is OUT !! For this SDO Tumsar has released a list of candidates who are eligible and non-eligible for the Tumasar POlice Patil Written Exam. As Per Tumsar Police Patil Time Table Exam is scheduled on 6th May 2023 at center given below in admit card:
तुमसर उपविभागातील पोलीस पाटील पदभरती-२०२३ करिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहे. उमेदवार आपले हॉल तिकीट खालील लिंकद्वारे डाउनलोड करा तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
Tumsar Police Patil Written Exam Date
Download Written Exam List Of Candidates Eligible and Non Eligible
डाउनलोड तुमसर पोलीस पाटील भरती प्रवेशपत्र
Sakoli Police Patil Admit Card 2023
Police Patil Admit Card 2023: Examination for Police Patil Recruitment-2023 in Sakoli sub division will be conducted on 23 April 2023 at Nandlal Patil Kapgate Secondary and Higher Secondary School, Krishnamurari Katkawar Secondary and Higher Secondary School and Zilla Parishad High School, Sakoli. Section 144 has been imposed on this examination center from 22nd to 24th April 2023 in an area of 200 meters and Collector Sandeep Kadam has issued orders to prevent the following actions in any private or public place.
साकोली उपविभागातील पोलीस पाटील पदभरती-२०२३ करिता २३ एप्रिल २०२३ रोजी नंदलाल पाटील कापगते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृष्णमुरारी कटकवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल, साकोली येथे परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
या परिक्षा केंद्रावर २२ ते २४ एप्रिल २०२३ पर्यंत २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली असून कोणत्याही खासगी वा सार्वजनिक जागेमध्ये खालील प्रमाणे कृती करण्यास प्रतिबंध करण्याकरीता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
परिक्षा केंद्रावर हत्यार बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे, भाषणे करणे, घोषणा करणे, परिसरात टेलिफोन बुथ, झेरॉक्स मशिन यांनी व्यवसाय करणे.,परिक्षा ईमारतीत मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादीचा वापर करण्यास मनाई राहील, असे उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी कळविले आहे.
Police Patil Admit Card 2023 Download
Police Patil Admit Card 2023: SDO Bhandara Police Patil Application has been end. After Publishing the Eligible and Non Eligible list, an admit Card for Bhandara Police Patil Bharti 2023 has been Published on the Official Site. Candidates can download their SDO Bhandara Police Patil Hall Ticket from the below Link. Note that Bhanadar Police Patil Exam is scheduled on 8th April 2023:
SDO भंडारा पोलीस पाटील अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . पात्र आणि अपात्र यादी प्रकाशित केल्यानंतर, भंडारा पोलीस पाटील भरती 2023 चे प्रवेशपत्र अधिकृत साईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. उमेदवार त्यांचे SDO भंडारा पोलीस पाटील हॉल तिकीट खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. भंडारा पोलीस पाटील परीक्षा ८ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा व पेपर सोडवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
पोलीस पाटील भरती करीता अंतिम पात्र यादी जाहीर; डाउनलोड करा | Police Patil Result 2023 Link
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काढलेल्या print out वरील Application ID प्रवेश पत्र काढण्याकरिता टाकावा
Bhandara Police Patil Exam Date 2023
Table of Contents