Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस भरती कागदपत्रे 2021

Police Bharti Required Documents 2021

Police Bharti List of Required Documents For Coming 2021 – 2022 Bharti are given below.

पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

कशी राहील Police Bharti परीक्षा?

Written Exam Details For Driver Police Bharti 2021

Written Examination Syllabus & Marks Details are given below. The Exam Duration & marks distribution details are given below.

  • प्रथम १०० मार्कांची वस्तुनिष्ठ (Objective)लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  •  या परीक्षेचा वेळ ९० मिनिटे राहील.

पोलीस भरती संदर्भातील अधिक माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

33 Comments
  1. Rekha Waghmare says

    Mazyakde caste certificate nahi sir

  2. सौरभ says

    Sir mscit प्रमाणपत्र नसेल तर

  3. Aishwarya khatavkat says

    Cast validity nasel tr .

  4. Pooja patole says

    Sir ms cit zali nsel.tr

  5. Pranay says

    तारीख कधी जाहिर होईल…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड